शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ करताना महिलेला दिसला बाथरूममधील गुप्त कॅमेरा, अशी झाली प्लंबरची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 16:01 IST

एक दिवस महिलेची नजर त्या गुप्त कॅमेरावर पडली आणि त्याने याची माहिती पोलिसांना दिली. जेव्हा प्लंबरला अटक करण्यात आली.

ब्रिटनमध्ये एका महिलेच्या बाथरूममध्ये डागडुजी करण्यासाठी आलेल्या ५७ वर्षीय प्लंबरने तिथे गुप्त कॅमेरा लावला होता. तो बाथरूममधील सर्व हालचाली त्या कॅमेरात रेकॉर्ड करत होता. अशात एक दिवस महिलेची नजर त्या गुप्त कॅमेरावर पडली आणि त्याने याची माहिती पोलिसांना दिली. जेव्हा प्लंबरला अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या घरातून ज्या वस्तू सापडल्या त्या बघून पोलीस हैराण झाले. 

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, ही घटना ब्रिटनच्या नॉटिंघममधील आहे. जिथे ५७ वर्षीय जेम्स हुल्मेला जून २०१८ मध्ये एका महिलेच्या घरात काही प्लंबिंगचं काम करण्यासाठी बोलवलं होतं. यादरम्यान त्याने महिलेच्या बाथरूममध्ये गुप्तपणे एक कॅमेरा लावला होता.

एक दिवस जेव्हा महिला बाथरूममध्ये आंघोळीला गेली तेव्हा तिची नजर कॅमेरावर पडली. तिने लगेच पोलिसांना प्लंबरच्या या कारनाम्याबाबत सांगितलं. त्यानंतर पोलिासांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली तर तेही हैराण झाले. अधिकाऱ्यांना आढळलं की, त्याने अनेक लोकांच्या बाथरूममध्ये कॅमेरे लपवले होते.

त्याच्या घरातील कॉम्प्युटरवर लहान मुलांचे ३०२ अश्लील फोटो सापडले. सोबत प्राणी आणि मनुष्यांचे संबंध ठेवतानाचे फोटोही सापडले. अनेक महिलांचे बाथरूममधील अश्लील फोटो आढळून आले. त्याला अटक केली. नंतर कोर्टाने त्याला १२ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.   

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारी