पाकला एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य

By Admin | Updated: December 21, 2014 02:23 IST2014-12-21T02:23:15+5:302014-12-21T02:23:15+5:30

अमेरिकेने पाकिस्तानला १ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मंजूर केले आहे.

Pay $ 1 billion worth of money | पाकला एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य

पाकला एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य

वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला १ अब्ज डॉलरचे अर्थसाह्य मंजूर केले आहे. अमेरिकेने युद्धग्रस्त अफगाणिस्तानात जी लष्करी कारवाई केली त्यासाठी पाकच्या लष्कराने जो पाठिंबा दिला त्याच्या खर्चासाठी हे साह्य आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांनी या अर्थसाह्याला मंजुरी दिली. (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Pay $ 1 billion worth of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.