शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कोण आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची 'गर्लफ्रेन्ड'? अब्जावधीच्या संपत्तीमुळे आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 17:26 IST

Pandora papers leak : आरोप आहे की पुतिनच्या सहकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धन जमा करण्यासाठी आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी टॅक्स हेवनच्या खात्यांचा वापर केला होता. 

पेंडोरा पेपर्स लीक (Pandora papers leak) प्रकरणातून अनेक देशातील नेते, अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यातून त्यांचे आर्थिक रहस्य समोर आल्याचा दावा केला गेला आहे. या पेपर्समद्ये रशियाचे ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचंही नाव समोर येत आहे. आरोप आहे की पुतिनच्या सहकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धन जमा करण्यासाठी आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी टॅक्स हेवनच्या खात्यांचा वापर केला होता. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, Pandora Papers दावा करतात की, पुतिन यांचे सहकारी  गुप्त संपत्ती जमा करत होते. त्यांची कथित गर्लफ्रेन्डचं स्वामित्व असलेल्या एका कंपनीने ३० कोटीचं अपार्टमेंट खरेदी केलं होतं. २००३ मध्ये एक २८ वर्षीय महिला Svetlana Krivonogikh त्याची खरी मालक होती. 

पेंडोरा पेपर्समध्ये पुतिन यांच्या Monaco मधील गुप्त संपत्तीबाबतही उल्लेख आहे. त्यांच्या कथितपणे परदेशात असलेल्या एका कंपनीबाबतही खुलासा करण्यात आला आहे आणि दावा केला आहे की, या कंपनीचं स्वामित्व त्यांच्या गर्लफ्रेन्डकडे आहे. 

असंही सांगण्यात आलं की, पुतिन यांच्यासोबत मैत्री झाल्यानंतर महिलेने (कथित गर्लफ्रेन्ड) सेंट पीटर्सबर्गमध्ये एक फ्लॅट, मॉस्कोमध्ये काही प्रॉपर्टी आणि एक क्रूज खरेदी केला आहे. ज्याची किंमत १०० मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. दावा केला जात आहे की,  पुतिन यांच्या संपर्कात आल्यानंतर त्या महिलेचे दिवस बदलले. 

दरम्यान याआधीही पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवून दिली होती. पनामा पेपर लीकमधून मोठ मोठ्या लोकांची टॅक्स चोरी समोर आली होती.  आता पेंडोला  पेपरने खुलासा केला आहे की, कशाप्रकारे जगभरातील शक्तीशाली आणि श्रीमंत लोक संपत्ती जमा करत आहेत. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनInternationalआंतरराष्ट्रीय