पान १ पॉइंटर

By Admin | Updated: September 29, 2014 21:46 IST2014-09-29T21:46:59+5:302014-09-29T21:46:59+5:30

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट मंगळवारी होणार आहे. सुरक्षा सहकार्य व अमेरिका- भारत यांच्यातील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावरही या बैठकीत चर्चा होईल. जगभरातील ताज्या घडामोडी आणि भारत-पाकिस्तान संबंधातील अमेरिकेची भूमिका या अनुषंगाने या भेटीविषयीचे कुतूहल वाढले आहे. (सविस्तर वृत्त आतील पानात)

Pan 1 pointer | पान १ पॉइंटर

पान १ पॉइंटर

शिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची भेट मंगळवारी होणार आहे. सुरक्षा सहकार्य व अमेरिका- भारत यांच्यातील धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यावरही या बैठकीत चर्चा होईल. जगभरातील ताज्या घडामोडी आणि भारत-पाकिस्तान संबंधातील अमेरिकेची भूमिका या अनुषंगाने या भेटीविषयीचे कुतूहल वाढले आहे. (सविस्तर वृत्त आतील पानात)

Web Title: Pan 1 pointer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.