शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी कपिल देव, सुनिल गावसकर, आमीर खानला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित सोहळ्याला उपस्थित राहावेत यासाठी इम्रान खान यांचे प्रयत्न

नवी दिल्ली: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षानं सर्वाधिक जागा पटकावल्या. इम्रान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या समारंभाला भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावसकर आणि बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पीटीआय पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्याचा इम्रान खान यांचा विचार आहे. त्यासाठी इम्रान खान यांचे निकटवर्तीय भारतीय पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहेत. मात्र शपथविधी सोहळ्याला फक्त दहा दिवस शिल्लक राहिल्यानं पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. सार्क देशांचे प्रमुख शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावेत, यासाठी इम्रान खान यांच्या कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय सध्या इम्रान खान यांच्या पक्षाकडून इतर पक्षांसोबतदेखील संवाद साधला जात आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सध्या पीटीआयचे प्रयत्न सुरू आहेत. 25 जुलैला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. निवडणुकीचे निकाल आल्यावर इम्रान खान यांनी 11 ऑगस्टला आपण पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानKapil Devकपिल देवSunil Gavaskarसुनील गावसकरAamir Khanआमिर खान