शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूरच्या डायलॉगमुळे गेली पाकिस्तानी पोलिसाची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 14:12 IST

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग बोलणं एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याला प्रचंड महाग पडले आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअनिल कपूरचा डायलॉग बोलल्यानं पाकिस्तानी पोलिसाचं निलंबनपोलिसानं म्हटला 'शूटआऊट अॅट वडाला' सिनेमातील डायलॉग पाकिस्तानी पोलिसाचा व्हिडीओ पोहोचला वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग बोलणं एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याला प्रचंड महाग पडले आहे. यामुळे पोलीस अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील पाकपतानमधील कल्याणा पोलीस स्टेशनमधील कार्यरत पोलीस अधिकारी अरशद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अरशद 2013मध्ये बॉक्सऑफिसवर रिलीज झालेल्या 'शूटआऊट अॅट वडाला' सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग 'दो वक्त की रोटी खाता हूं, पाच वक्त की नमाज पढता हूँ...इससे ज्यादा मेरी जरुरत नही और मुझे खरीदने की तेरी औकात नही', हा डायलॉग बोलताना दिसत आहेत. 

त्यांचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचला. यानंतर पाकपतानमधील जिल्हा पोलीस अधिकारी मारिक महमूद यांनी अरशद यांना तातडीनं निलंबित केले. याप्रकरणी त्यांची चौकशीदेखील करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे एक वृत्त पाकिस्तानातून समोर आले होते. केवळ भारतीय गायकाचं गाणं गुणगुणल्यानं पाकिस्तानी एअरपोर्ट सिक्युरिटी फोर्समधील एका महिला कर्मचाऱ्याला कामावरुन काढण्यात आले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPoliceपोलिसAnil Kapoorअनिल कपूर