शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी मंत्री हॉटेलमध्ये जेवायला गेले, लोकांनी दिल्या 'चोर-चोर'च्या घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:28 IST

Pakistan: एकीकडे इम्रान खान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला नेहमी चोर सरकार म्हणतात. दुसरीकडे पाकिस्तानी जनता शरीफ सरकारमधील मंत्र्यांना चोर म्हणत आहे.

Pakistan:इम्रान खान भलेही पाकिस्तानचे पंतप्रधान नाहीत, पण पाकिस्तानच्या जनतेवरील त्यांची पकज कमजोर झालेली नाही. अजूनही समर्थक इम्रान खान यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सत्ता जाण्यामागे परदेशी ताकत असल्याचा दावा करत इम्रान खान शाहबाज शरीफ यांच्या सरकारला चोर सरकार म्हणतात. दरम्यान, शरीफ सरकारमधील मंत्री एहसान इक्बाल यांना तर चक्क जनतेनेच चोर घोषित केले. 

मिळालेल्या माहतीनुसार, एहसान इक्बाल एका फॅमिली रेस्टॉरंटमध्‍ये गेले होते, यावेळी एका कुटुंबाने त्यांच्यासोबत हुज्जत घातली आणि सर्वांसमोर मोठ-मोठ्याने चोर-चोर अशा घोषणा सुरू केल्या. पाकिस्तानच्या समा वाहिनीच्या म्हणण्यानुसार, एहसान इक्बाल इस्लामाबाद-लाहोर हायवेवर असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते. या घटनेनंतर एहसान यांनी ट्वीट करत या कुटुंबावर असभ्य असल्याचा ठपका ठेवला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

पीटीआय नेत्याने शेअर केला व्हिडिओपाकिस्तान मीडियानुसार, हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे झेलमचे जिल्हा महासचिव फराज चौधरीने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत लिहीले की, 'न्यायालयाने एहसान इक्बालसारख्या लोकांच्या बाजुने काय निकाल दिला महत्वाचा नाही, लोक चौका-चौकात यांना उत्तर देत आहेत.'

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानInternationalआंतरराष्ट्रीय