शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

पाकिस्तानी नेता म्हणतो, लालू यादव इम्रान खानचे राजकीय गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 19:18 IST

माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान स्वीकारल्यापासूनच विरोधकांकडून त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

इस्लामाबाद -  माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान स्वीकारल्यापासूनच विरोधकांकडून त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या  नॅशनल असेंब्लीमध्ये दिलेले भाषण पंतप्रधान पदाला साजेशे नव्हते, अशी टीका पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते सय्यद खुर्शिद शाह यांनी केली आहे. या भाषणावरून भारतातील राजकीय नेते लालूप्रसाद यादव हे इम्रानचे राजकीय गुरू असावेत, असे वाटते, असे शाह म्हणाले.  पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. इम्रान खान यांनी केलेले भाषण ऐकून असे वाटते की,लालूप्रसाद यादव त्यांचे राजकीय गुरू असावेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावेळी इम्रानचा तोल सुटला होता. क्रिकेटपासून नेता बनलेल्या इम्रानकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती, असेही शाह यांनी सांगितले.  पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रानचा तहरिक ए इन्साफ पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान