शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी घोडेस्वाराने घोड्याला दिले 'आझाद काश्मीर' नाव, भारताकडून तीव्र आक्षेप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 10:41 IST

2020 मध्ये जपानमधील टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा घोडेस्वार पात्र ठरला आहे.

इस्लामाबाद -  काश्मीरप्रश्नावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार तोंडघशी पडल्यानंतही पाकिस्तान काही सुधरण्याचे नाव घेत नाही आहे. आता ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या पाकिस्तानच्या एका घोडेस्वाराला काश्मीरप्रश्नाची उबळ आली असून, त्याने आपल्या घोड्याचे नाव आझाद काश्मीर ठेवले आहे. मात्र पाकिस्तानी खेळाडूच्या या कृतीला भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे. 2020 मध्ये जपानमधील टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा घोडेस्वार उस्मान खान हा पात्र ठरला आहे. आता ऑलिम्पिकच्या तयारीसाठी त्याने सरावास सुरुवात केली आहे. तसेच त्याने ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारीसाठी आणलेल्या घोड्याला आझाद काश्मीर असे नाव दिले आहे. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने उस्मानच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.  मिळालेल्या माहिनुसार उस्मान खान याने 2019 च्या एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियामधून एक घोडा खरेदी केला होता. या घोड्याचे नाव त्याने आझाद काश्मीर असे ठेवले असून. ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारी करण्यासाठी या घोड्यासह तो उतरणार आहे. दरम्यान, याच क्रीडाप्रकारात भारताचा फवाद मिर्झा हासुद्धा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे पाकिस्तानी पाकिस्तानी घोडेस्वाराने केलेल्या आगळीकीविरोधात कायदेशीर तक्रार करण्याचा विचार भारतीय ऑलिम्पिक संघटना करत आहे.  

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Pakistanपाकिस्तानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर