शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानवर पाकचा हवाई हल्ला; ३० जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 10:22 IST

पाकिस्तानी हवाई दलाच्या २६ विमानांनी काही गावांवर बॉम्ब हल्ले केले. ही माहिती खोस्त प्रांताच्या तालिबानी पोलीसप्रमुखाचे प्रवक्ते मोस्तगफार गेर्ब्ज यांनी दिली. त्याआधी गोर्ब्ज जिल्ह्यात तालिबानी व पाकिस्तानी लष्करामध्ये मस्तेरबेल येथे चकमक उडाली होती. 

काबूल : अफगाणिस्तानमधील खोस्त प्रांतातील स्पुरा जिल्हा, तसेच कुनार प्रांतात पाकिस्तानने शुक्रवारी रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये सुमारे ३० जण ठार झाले. त्यामध्ये महिला व बालकांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी केला आहे.

पाकिस्तानी हवाई दलाच्या २६ विमानांनी काही गावांवर बॉम्ब हल्ले केले. ही माहिती खोस्त प्रांताच्या तालिबानी पोलीसप्रमुखाचे प्रवक्ते मोस्तगफार गेर्ब्ज यांनी दिली. त्याआधी गोर्ब्ज जिल्ह्यात तालिबानी व पाकिस्तानी लष्करामध्ये मस्तेरबेल येथे चकमक उडाली होती. 

या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या खोस्त, कुनार प्रांतातील काही नागरिक जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्करावर दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी केेलेल्या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले होते. तसेच दुसऱ्या दहशतवादी हल्ल्यात आणखी एका सैनिकाचा मृत्यू झाला होता.  त्यावेळेपासून अफगाणी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे पाकने ठरविले होते.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानBombsस्फोटके