शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचे नाव घेताच पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांना बसला करंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:25 IST

भारत आणि पाकिस्तानचे युद्धाच्या वेळेची घोषणा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांना पंतप्रधान मोदींचे नाव घेताच जोरदार विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानचे युद्धाच्या वेळेची घोषणा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांना पंतप्रधान मोदींचे नाव घेताच जोरदार विजेचा झटका बसल्याचे समोर आले आहे.

गेल्या काहीदिवसाआधी  भारतासोबत युद्ध करण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनांच जोरदार विजेचा झटका लागला आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील भाषणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते टीकेची झोड उडवत होते. मात्र मोंदीवर टीका करत असतानाच त्यांना माइकद्वारे वीजेचा झटका बसल्याने त्यांनी तात्काळ भाषण थांबविले. त्यानंतर परिस्थिती सांभाळत नरेंद्र मोदी त्यांच्या आक्रोषाला नाकारु शकत नसल्याचे विधान केले. 

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तान बिथरलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे मंत्री यांच्यात भारताला पोकळ धमक्या देण्यासाठी चढाओढ लागल्याचं पाहायला मिळालं आहे. इम्रान खान यांनी भारताला अण्वस्त्र युद्धाची धमकी दिल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी पुन्हा एकदा युद्धाची भविष्यवाणी करत पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्या युद्ध होण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य केले होते.

त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानं पाकिस्तान किती सैरभैर झाला आहे, हे आपण रोजच पाहत आहोत. त्यातच त्यांनी गुरुवारी अनेक चाचण्या केलेल्या 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी त्यांनी पुन्हा एकदा केली. आम्हाला कमी लेखू नका, हे भारत सरकारला, लष्कराला सांगण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु, ही धडपड हास्यास्पदच ठरली आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानArticle 370कलम 370Imran Khanइम्रान खानIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर