शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan : इस्लामसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मोठी घोषणा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 18:58 IST

या कार्यक्रमाशी संबंधित विद्वान, प्रेषित मुहम्मदांची पवित्र शिकवण मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोहोचविली जाऊ शकते आणि ही शिकवण तरुणांच्या जीवनात कशा प्रकारे प्रासंगिक बनवली जाऊ शकते, यावर रिसर्च करतील.

देशाला प्रगती करायची असेल तर समाजाला नैतिकतेचा स्तर वाढवावा लागेल, असे पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (PM Imran khan) यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी रविवारी रहमतुल-इल-अलामीन अथॉरिटीची स्थापन करण्याची घोषणाही केली. इम्रान म्हणाले, या अथॉरिटीचा उद्देश इस्लामची खरी प्रतिमा जगासमोर ठेवणे आणि पैगंबरांची शिकवण जगभर पसरवणे असा असेल. याशिवाय, आपल्या भाषणात त्यांनी पाश्चिमात्य सभ्यतेचा पाकिस्तानी समाजावर होणारा परिणाम आणि चीनच्या भ्रष्टाचारविरोधी धोरणासंदर्भातही भाष्य केले. (Pakistan PM Imran khan)

जनतेला इस्लामचा खरा अर्थ समजावणे हे या अथॉरिटीचे काम असेल -आशरा-ए-रहमतुल-इल-अलामीन परिषदेला संबोधित करताना इम्रान म्हणाले, या प्रशासनात अनेक स्कॉलर्सचाही समावेश असेल. जनतेला इस्लामचा खरा अर्थ समजावणे हे या अथॉरिटीचे काम असेल. तसेच, या कार्यक्रमाशी संबंधित विद्वान, प्रेषित मुहम्मदांची पवित्र शिकवण मुलांपर्यंत आणि तरुणांपर्यंत कशा प्रकारे पोहोचविली जाऊ शकते आणि ही शिकवण तरुणांच्या जीवनात कशा प्रकारे प्रासंगिक बनवली जाऊ शकते, यावर रिसर्च करतील. एवढेच नाही, तर मुलांना शाळेत काय शिकवले जावे? हेही हेच विद्वान ठरवतील. तसेच, शैक्षणिक संस्थांमध्ये इतर धर्मही शिकवले जातील, असेही इम्रान खान म्हणाले.

पाश्चात्य सभ्यता आपल्या कुटुंब पद्धतीवर परिणाम करत आहे -​​​​​​​इम्रान खान म्हणाले, हे प्रशासन विद्यापीठांमध्ये वेगवेगळे संशोधनही करेल. यामुळे पाकिस्तानी समाजाला पाश्चात्य संस्कृतीचे फायदे आणि तोटे यासंदर्भातही माहिती मिळेल. यासंदर्भात बोलताना पुढे इम्रान म्हणाले, जेव्हा आपण आपल्या देशात पाश्चिमात्य संस्कृती आणता, तेव्हा तिच्या फायद्यासंदर्भात आणि तोट्यासंदर्भातही चर्चा करणे आवश्यक आहे. मला मान्य आहे, की पाश्चात्य समाजात आपल्यापेक्षाही चांगली नैतिकता आहे. पण हेही खरे आहे, की पाश्चात्य सभ्यता आपल्या कुटुंब पद्धतीवर परिणाम करत आहे आणि आपण त्यासंदर्भात कुठलेही संशोधन केलेले नाही. हे संशोधन पाकिस्तानमध्ये प्रथमच होत आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानIslamइस्लामMuslimमुस्लीम