शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला महागाईचा महाधक्का! पेट्रोल-डिझेलच्या दरात एकाच वेळी ५५ रुपयांची वाढ; इंधन दरवाढीने जनता होरपळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:09 IST

Pakistan Petrol-Diesel Price Hike: पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात लिटरमागे ५५ रुपयांची प्रचंड वाढ! इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल संकटामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय.

इस्लामाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या जनतेला सरकारने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानमधीलपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थेट ५५ रुपये प्रति लिटर इतकी प्रचंड वाढ करण्यात आली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तानच्या पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहेत नवे दर?पाकिस्तान सरकारने जाहीर केलेल्या नवीन दरवाढीनंतर इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत:

डिझेल: आता ३३५.८६ रुपये प्रति लिटर.

पेट्रोल: आता ३२१.१७ रुपये प्रति लिटर.

इराण युद्धाचा परिणाम:मध्यपूर्वेतील इराण युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती आधीपासूनच व्यक्त केली जात होती. पाकिस्तानने या संकटाचा सामना करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी इंधनाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दरवाढीमुळे पाकिस्तानातील वाहतूक खर्च वाढणार असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होणार आहे.

जनतेमध्ये संतापाची लाटआधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानी जनतेसाठी ही दरवाढ 'दुष्काळात तेरावा महिना' ठरली आहे. सत्तेवर आलेल्या नव्या सरकारसमोर आता या जनक्षोभाला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan Hit Hard: Petrol, Diesel Prices Skyrocket by 55 Rupees!

Web Summary : Pakistan's economic woes deepen as petrol and diesel prices surge by 55 rupees per liter. Fuel price hikes, driven by global oil concerns tied to the Iran-Israel conflict, spark public outrage amidst existing inflation, straining household budgets and raising transportation costs.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानPetrolपेट्रोलDieselडिझेलFuel Hikeइंधन दरवाढ