शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

एलओसीवर तोफा थंडावत नाहीत तोच, अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तानची पळापळ; चौकीच उडविली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:10 IST

Pakistan - Afghan Border Tension: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एलओसीवर चौक्या सोडून जीव वाचविण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. तोच पाकिस्तान अफगानिस्तान सीमेवरही चौक्या वाचविण्यासाठी धडपड करत आहे.

दहशतवाद्यांना एवढी वर्षे पोसलेला पाकिस्तान आता चोहोबाजुंनी अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहे. पाकिस्तान आधीच सिंध आणि बलुचिस्तान प्रांतात स्थानिकांसोबत झगडत असताना आता अफगानिस्तान सीमेवरही चौक्या वाचविण्यासाठी धडपड करत आहे. आधीच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एलओसीवर चौक्या सोडून जीव वाचविण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. तिथे भारताने जिरवली असली तरी पाकिस्तान जगात आपणच भारतावर हल्ले केल्याचे दावे करत सुटला आहे. अशातच अफगान सीमेवरून मोठी घडामोड येत आहे. 

 अफगाणिस्तानातील हेलमंड प्रांतातील सीमावर्ती शहर बहराम चाह पुन्हा एकदा सशस्त्र संघर्षाचे केंद्र बनले आहे. पाकिस्तानचा चगाई जिल्हा या सीमेला लागून आहे. पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमधील संघर्ष आता वेगळ्या वळणावर गेला असून पाकिस्तानने या भागातील २.५ लाख लोकांना त्यांची घरे तातडीने सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तालिबाननेही त्यांच्या सीमेवरील लोकांना घरे रिकामी करण्यास सांगितली आहेत. ३ फेब्रुवारीपासून सुरु झालेला या भागातील संघर्ष आता हळूहळू मोठ्या युद्धाकडे वळू लागला आहे. 

तालिबानने त्यांच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी नवीन चौकी बांधण्यास सुरुवात केली होती. किस्तानी सैन्याने कराराचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांच्यावर गोळीबार सुरु केला. यामुळे संतापलेल्या तालिबानींनी पाकिस्तानच्या चेकपोस्टवर मोर्टार डागले आणि ती चौकीच उडवून दिली. या परिस्थितीमुळे आधीच ताणलेले पाक-अफगाण संबंध आणखी तणावपूर्ण बनले आहेत.

या दोन देशांदरम्यानच्या ड्युरंड रेषेवर हा संघर्ष सुरु झाला आहे. ड्रग्ज तस्करी, शस्त्रास्त्रांची वाहतूक आणि बंडखोरांच्या कारवायांसाठी हा भाग कुप्रसिद्ध आहे. बहराम चाह चेकपोस्ट उध्वस्त होणे चगाई आणि हेलमंडमधील लष्करी कारवायांसाठी पाकिस्तानला परवडणारे नाही. तालिबान्यांनी हेच चेकपोस्ट उडवून दिले आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तान