शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने नवज्योत सिंंग सिद्धूंना पाडले तोंडघशी, तो दावा ठरवला खोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:12 IST

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंंग सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी केलेला पाकिस्तान दौरा चर्चेचा विषय ठरला होता.

इस्लामाबाद -  भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंंग सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी केलेला पाकिस्तान दौरा चर्चेचा विषय ठरला होता. त्यावरून उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. मायदेशात परतल्यावर पाकिस्तानमधील आदरातिथ्याचे कौतुक करणाऱ्या सिद्धू यांना आता पाकिस्तानने  तोंडघशी पाडले आहे. या भेटीदरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुखांशी झालेल्या चर्चेत भारत-पाकिस्तान सीमेपासून  अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या करतार साहब यांच्या दर्शनासाठी सीमेचे दरवाजे उघडण्याबाबत सकारत्मक चर्चा झाल्याचा दावा सिद्धू यांनी केला होता. मात्र पाकिस्तानने याबाबत स्पष्टीकरण देताना केवळ एका घटनेमुळे याचा निर्णय होऊ शकणार नाही. त्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाल्यानंतरच निर्णय होऊ शकेल, असे म्हटले आहे. पाकिस्तानने केलेल्या या दाव्यानंतर सिद्धू आणि काँग्रेसवर टीका केला आहे.  करतारपूरमध्ये गुरुनानक यांनी 18 वर्षे वास्तव्य केले होते. भारत आणि पाकिस्तानदरम्यान करतारपूरपासून गुरदासपूरपर्यंत एक कॉरिडॉर बनवण्याचा प्रस्ताव तयार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव अधांतरी आहे. "पाकिस्तानचे लष्करप्रमुख स्वत:हून माझ्यापाशी आले व आपण दोघे एकाच संस्कृतीचे आहोत असे म्हणत त्यांनी आपुलकी व्यक्त केली. शिवाय गुरु नानकदेव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त करतारपूर सीमाचौकी खुली करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत मी दुसरे काय करणे अपेक्षित होते?," असे सिद्धू यांनी या गळाभेटीबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले होते.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानPunjabपंजाब