शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

काबूल विमानतळ बाॅम्बस्फाेटामागे पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:14 IST

अमेरिका-आयसिस संघर्ष पेटणार? खाेरासान गटाचा म्हाेरक्या आहे पाकिस्तानी, तुरुंगातून सुटताच हल्ला लष्कर-ए-ताेयबाशी संबंध हाेता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काबुल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन समाेर आले आहे. आयसिसच्या खाेरासान गटाचा म्हाेरक्या माैलवी अब्दुल्ला उर्फ असलम फारुकी याच्या आदेशावरुन हा हल्ला झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. फारुकी याचा पाकिस्तनातील तहरिक-ए-तालिबान या संघटनेशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.

मूळचा पाकिस्तानी नागरिक असलेला फारुकी हा खाेरासान गटाचा प्रमुख आहे. त्याचे लष्कर-ए-ताेयबाशी संबंध हाेता. हक्कानी नेटवर्कच्या साथीने त्याने काबुल व जलालाबादमध्ये अनेक हल्ले घडवून आणले आहे. फारुकील अफगाणिस्तानात अटक करण्यात आली हाेती. तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका केली. मात्र, त्यानेच भीषण आत्मघातकी हल्ले घडवून आणले आहेत. याच फारुकीने गेल्या वर्षीएप्रिलमध्ये काबुलमधील गुरुद्वारावर हल्ल्याचा कट रचला हाेता. त्यात २५ जणांचा मृत्यू झाला हाेता. भारतीय राजदूत या हल्ल्यांमध्ये निशाण्यावर हाेते. पाकिस्तानने यापूर्वी अनेकदा फारुकीला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.

पुन्हा संघर्ष पेटणार ?आयसिस आणि तालिबान या दाेन्ही संघटना एकमेकांच्या कट्टर शत्रू आहेत. आयसिसने अफगाण नागरिकांसह अमेरिकेला लक्ष्य केल्यामुळे जाे बायडेन संतप्त झाले आहेत. या हल्ल्याचा हिशेब चुकता करु, असा इशारा बायडेन यांनी दिल्यामुळे अमेरिका आणि आयसिस असा संघर्ष पेटणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात धडक मारुन तालिबानची राजवट संपिवली हाेती. तसेच अल कायदाचा म्हाेरक्या ओसामा बिन लादेनचाही खात्मा केला हाेता.

प्लास्टिकच्या पिशव्यांप्रमाणे उडत हाेते मानवी अवयवहजाराे अफगाण नागरिक अफगाणिस्तानबाहेर पडण्याच्या आशेने गेटजवळ सकाळपासून उभे हाेते. मात्र, बाॅम्बस्फाेट झाल्यानंतर तेथे मानवी अवयव आणि रक्ताचा चिखल झाला. प्लॅस्टिकच्या पिशवीप्रमाणे मृतदेह, लहान मुले आणि मानवी अवयव हवेत उडताना पाहिल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका