शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

दहशतवाद्यांना झटका! पाक सर्वोच्च न्यायालयानं २९० आतंकवाद्यांचा जामीन रोखला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:30 AM

या सर्वांना पेशावर हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने यावर कडाडून आक्षेप घेतला आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी इम्रान खान (इम्रान खान) सरकार आणि दहशतवादी संघटनांना मोठा धक्का दिला.लष्करी कोर्टामधून दोषी ठरविण्यात आलेल्या सुमारे 300 दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहाय्यकांना जामिनावर सोडण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला.या सर्वांना पेशावर हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने यावर कडाडून आक्षेप घेतला आहे.

इस्लामाबाद:  पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी इम्रान खान (इम्रान खान) सरकार आणि दहशतवादी संघटनांना मोठा धक्का दिला. लष्करी कोर्टामधून दोषी ठरविण्यात आलेल्या सुमारे 300 दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहाय्यकांना जामिनावर सोडण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या सर्वांना पेशावर हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने यावर कडाडून आक्षेप घेतला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयानं घेतलेला निर्णय फिरवून त्यांनी सरकारलाही प्रश्न विचारले आहेत.पेशावर हायकोर्टाच्या खंडपीठानं 2014 सालच्या पेशावर शालेय दहशतवादी हल्ल्यातील दोषी ठरलेल्या २९० दहशतवादी आणि त्यांच्या सहाय्यकांना जामीन देण्याचा विचार केला होता. पाकिस्तान सरकारनं हायकोर्टाला याप्रकरणी एक मोठे खंडपीठ स्थापन करण्याची विनंती केली होती, परंतु या खटल्याची सुनावणी करणारे सरन्यायाधीश वकार अहमद सेठ यांनी ही विनंती फेटाळली.उच्च न्यायालय मवाळ; परंतु सर्वोच्च न्यायालयात कठोरपाकिस्तान सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले, जेथे न्यायमूर्ती मुशीर आलम आणि न्यायमूर्ती काझी अमीन यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. दोषींची जामिनावर सुटका होण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती केली. लष्करी न्यायालयांमधून दोषी ठरविण्यात आलेल्या 70 हून अधिक जणांची शिक्षा रद्द करण्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या आणखी एका अपिलावरही सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेत आहे. अॅटर्नी जनरल खालिद जावेद यांनी युक्तिवाद केला की, उच्च न्यायालयाच्या 290 दोषींना जामिनावर सोडण्याच्या कोणत्याही निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे मोठे नुकसान होईल. त्यानंतर या खटल्याची सुनावणी करणारे सरन्यायाधीश वकार अहमद सेठ यांनी दोषींची याचिका फेटाळत त्यांना जामीन नाकारला. इम्रान सरकारनं काळ्या यादीतून हटवले दहशतवाद्यांचे नावइमरान सरकारने दहशतवाद्यांच्या ब्लॅकलिस्टमधून 4000 दहशतवाद्यांची नावे काढून टाकली आहेत. या 4000 दहशतवाद्यांमध्ये २००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर ऑपरेशन कमांडर झाकी-उर-रहमान लखवी याचादेखील समावेश आहे, असा दावा आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित एका स्टार्टअपने केला आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला

CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू

CoronaVirus News : कोरोना व्हायरस नैसर्गिक नाही; तो प्रयोगशाळेत तयार झालाय, नितीन गडकरींचं रोखठोक विधान

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान