दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा भुजबळांच्या फार्म हाऊसवर छापा पडणार आहे, मदत हवी असल्यास १ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी दिली होती माहिती नाशिक: माजी मंत्री छगन भुजबळ यांना इन्कम टॅक्स पथकातील अधिकारी असल्याचा बनावट फोन करणारा आरोपी ताब्यात टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका? मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल सात वर्षाच्या मुलासह वन कर्मचाऱ्याची शिकार; रणथंबोरची कनकटी वाघीण 'नजरकैदेत' राहणार '...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले? ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना केदारनाथला जात आहात, मग ही बातमी वाचा; पुढील ५ दिवस कसे असणार हवामान? मोठं नुकसान होऊनही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं खोटं कौतुक, म्हणाले... लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्या वेळात तुम्ही शत्रूंना संपवलं - राजनाथ सिंह लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्या वेळात तुम्ही शत्रूंना संपवलं - राजनाथ सिंह हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती... ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू - राजनाथ सिंह ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी जम्मू-काश्मीर: शोपियान आणि त्रालमध्ये झालेल्या कारवाईत ६ दहशतवादी ठार गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
International (Marathi News)
अमेरिकेने युक्रेनला आर्थिक मदत केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नवीन करारासाठी दबाव टाकत आहेत. ... Myanmar, Thailand, Bangkok Earthquake : महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... ... राजा अनवराथा यांच्या आदेशावर त्याचे बांधकाम झाले होते. मांडले पॅगोडाचं भूकंपामुळे नुकसान झाले आहे. ... Myanmar Earthquake: म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाल्याची शक्यता आहे. थायलंडमधून धक्कादायक फोटो समोर येत आहेत. ... Earthquake in Bangkok-Myanmar: भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाला, इमारती कोसळल्या, जनजीवन विस्कळीत झाले. ... Earthquake in Myanmar : चीन आणि तैवानच्या काही भागांनाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जात आहे.... ... Elon Musk Tesla Sale: ट्रम्प सरकारमध्ये आततायी निर्णय घेतल्याने, डॉजचे प्रमुख असलेल्या मस्क यांच्या टेस्ला कंपनीला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. ... इराण पॅलिस्टिनींना प्रोत्साहन देतो, असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने केला जातो. याशिवाय, इराणला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही अमेरिकेकडून वारंवार दिली जाते. मात्र, अमेरिकेच्या या धमक्यांचा इराणवर कसलाही परिणाम होत नाही. ... एका रात्रीत वर्तमान आणि भविष्य कसं बदलतं याचं हे एक ठळक उदाहरण! ... Russia Ukraine War :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध संवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ...