लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले - Marathi News | Strange scam in Pakistan Billions of rupees paid without delivery Money wasted on clothes and shoes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले

पाकिस्तानमधूव एक अजब घोटाळ्याची घटना समोर आली आहे. यामध्ये जॉगर्स, शूज आणि उबदार ट्राउझर्सवर अब्जावधी रुपयांचे आगाऊ पैसे देण्यात आले आहेत. पण या वस्तु पोहोचल्याच नाहीत. ...

या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर - Marathi News | Two Indian citizens killed in this country, one kidnapped by terrorists Embassy on action mode | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर

पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशात त्यांच्या कामाच्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन भारतीय स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला. ...

Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक - Marathi News | Video: Varsha Deshpande speech in Marathi at a United Nations Population Award event | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक

वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्या सोहळ्यात चक्क मराठी भाषेतून त्यांनी जगाशी संवाद साधला. ...

'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा - Marathi News | 'I think 5 planes were shot down Donald Trump's new claim on India-Pakistan tension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान तणावावर विधान केले आहे. ...

जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित - Marathi News | Cancer will end forever Scientists have developed a revolutionary mRNA vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित

शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी mRNA  ही लस विकसित केली आहे. ही लस फ्लोरिडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्रायोगिक mRNA लस विकसित केली आहे. ...

बेली डान्सरवरून इजिप्त-इटलीत भांडण! - Marathi News | Egypt-Italy clash over belly dancer! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बेली डान्सरवरून इजिप्त-इटलीत भांडण!

सोहिला तारेक हसन. प्रसिद्ध बेली डान्सर. विशेषत: इजिप्त आणि इटलीमध्ये ती खूप फेमस असली तरी जगभरात तिचे प्रचंड चाहते ... ...

काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार - Marathi News | syria president ahmed al sharaa escape from damascus amidst israel attack after warning of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्षांचा अजब कारभार

Israel Syria Conflict News: सिरियाच्या राष्ट्राध्यक्षांसह संरक्षण मंत्रीही दमास्कस सोडून गायब झाले ...

बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी - Marathi News | More than 80 thousand pornographic photos and videos of Buddhist monks; Woman in Thailand earns 102 crores by blackmailing them | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी

या प्रकरणात दोन मठाधिपतींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. सिनेट समितीने महिलेवर फौजदारी खटला चालवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच, अनेक लोक भिक्षूंविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत.  ...

कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण... - Marathi News | Plane hijacked in Canada! Officials panic; F-35 fighter jets sent after it but... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...

कॅनडातील व्हँकुव्हर विमानतळावर एका लहान विमानाच्या अपहरणामुळे खळबळ उडाली. शाहीर कासिम नावाच्या व्यक्तीवर विमान अपहरण आणि दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...