रशियातील प्रमुख तेल निर्यातदार कंपन्यांवर अमेरिकेने नुकतेच नवीन आणि कठोर निर्बंध लादल्यामुळे, भविष्यात भारताची रशियाकडून होणारी तेल आयात मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. ...
US Venezuela War: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये संघर्ष सुरू असून, त्याचा आता भडका उडण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने व्हेनेझुएलाशी संबंधित ऑपरेशनच्या दिशेने पावले टाकली आहेत. ...