लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
जर्मनीमध्ये चाकू हल्ला, एकाचा मृत्यू - Marathi News | One Dead, Several Injured In Knife Attack In Germany's Hamburg Supermarket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीमध्ये चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

जर्मनीमधील हॅमबर्ग सुपरमार्केटमध्ये एका व्यक्तीने केलेल्या चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.  ...

नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान - Marathi News | Shahbaz Sharif to become Pakistans new PM | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ होणार पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पनामागेट प्रकरणात दोषी आढळल्यानंतर नवाज शरीफ यांची पंतप्रधानपदावरून गच्छंती झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचे छोटे बंधू शाहबाज शरीफ ...

VIDEO-भल्यामोठ्या पाळण्यात बसणं बेतलं जीवावर - Marathi News | FIREBALL BROKE IN THE AIR | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO-भल्यामोठ्या पाळण्यात बसणं बेतलं जीवावर

भल्यामोठ्या पाळण्यात बसणं आणि धमाल करणं हा अनुभव नेहमीच सगळे घेत असतात.मोठमोठ्या पाळण्यात बसून थरार अनुभवण्याची अनेकांना आवड असते. थरार आणि मज्जा असा दुहेरी अनुभव मोठमोठ्या पाळण्यात बसल्यावर घेता येतो. ...

झुल्फिकार भुट्टोंच्या 'त्या' निर्णयामुळे नवाझ शरीफ उतरले राजकारणात - Marathi News | Nawaz Sharif political career | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झुल्फिकार भुट्टोंच्या 'त्या' निर्णयामुळे नवाझ शरीफ उतरले राजकारणात

नवाझ शरीफ यांना आज पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावे लागले असले तरी, उद्योजकता हाच नवाझ शरीफ यांच्या राजकीय प्रवेशाचा पाया होता. ...

नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवलं, पाकिस्तानात राजकीय भूकंप - Marathi News | Nawaz Sharif found guilty in Panama Papers Case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवलं, पाकिस्तानात राजकीय भूकंप

बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे ...

आदेश दिल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करेन - Marathi News | US Admiral Says He'd Nuke China If Trump Told Him To | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आदेश दिल्यास चीनवर अण्वस्त्र हल्ला करेन

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिला तर पुढील आठवड्यात मी चीनवर अण्वस्त्राचा हल्ला करेन, असे अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटचे कमांडर अ‍ॅडमिरल स्कॉट स्विफ्ट यांनी गुरुवारी म्हटले. ...

बिल गेट्स नव्हे, आता 'हा' अवलिया आहे या विश्वाचा नवा कुबेर! - Marathi News | jeff bezos became worlds new richest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिल गेट्स नव्हे, आता 'हा' अवलिया आहे या विश्वाचा नवा कुबेर!

जगातील कुबेरांच्या पंक्तीवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवणा-या मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स या श्रीमंतांच्या राज्याचे राज्य खालसा ...

जगातील 15 टक्के लोक दररोज असतात व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन  - Marathi News | jagaataila-15-takakae-laoka-dararaoja-asataata-onalaaina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील 15 टक्के लोक दररोज असतात व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन 

अल्पावधीतच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झालेल्या व्हॉट्सअॅप इन्स्टंट मॅसेजिंग अॅपनं स्वतःच्या नावे एक नवा रेकॉर्ड केला आहे. ...

भारत आणि चीनमध्ये होऊ शकते युद्ध, अमेरिकी विश्लेषकांचं निरीक्षण - Marathi News | bhaarata-anai-cainamadhayae-haou-sakatae-yaudadha-amaeraikai-vaisalaesakaancan-nairaikasana | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत आणि चीनमध्ये होऊ शकते युद्ध, अमेरिकी विश्लेषकांचं निरीक्षण

सिक्कीममधील डोकलाममधल्या सीमेवरून सुरू असलेल्या भारत आणि चीनच्या वादाचं पर्यवसान युद्धातही होऊ शकतं, असं निरीक्षण अमेरिकेच्या विश्लेषकांनी नोंदवलं आहे. ...