लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तर पुढच्याच आठवडयात अमेरिका चीनवर करेल अण्वस्त्र हल्ला - Marathi News | if trump order next week we launch nuclear strike against china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर पुढच्याच आठवडयात अमेरिका चीनवर करेल अण्वस्त्र हल्ला

सध्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या लष्करी सरावात एकूण 36 युद्धनौका सहभागी झाल्या असून, यामध्ये अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस रोनाल्ड रेगनही आहे. ...

इन्स्टाग्राम लाइव्ह बेतलं जीवावर, अपघातात तरूणीचा मृत्यू - Marathi News | car accident happened while ding live on instagramm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इन्स्टाग्राम लाइव्ह बेतलं जीवावर, अपघातात तरूणीचा मृत्यू

सोशल मीडियाचा सगळीकडेच भरमसाठ वापर केला जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या पर्यटन स्थळी जाताना तेथिल अपडेट्स सगळेच जण सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. ...

रोमजवळ समुद्राचा आनंद लुटताना पर्यटक - Marathi News | people enjoy sea near Rome | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोमजवळ समुद्राचा आनंद लुटताना पर्यटक

रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध - Marathi News | will Restrictions on Russia, Iran, North Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध

अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. ...

अमेरिकी लष्करात तृतीयपंथींना बंदी - Marathi News | Will be captive American Army Hindsight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकी लष्करात तृतीयपंथींना बंदी

अमेरिकेच्या लष्करात यापुढे तृतीयपंथी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही किंवा थाराही दिला जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एका टिष्ट्वटव्दारे जाहीर केले ...

ती लिहिणार दहा लाख पत्रे - Marathi News | will be She written 10 lakh letter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ती लिहिणार दहा लाख पत्रे

एकमेकांशी संपर्क साधण्याची अनेक साधने असली तरी आणि त्यापैकी काही क्षणांत दुसºया व्यक्तीशी जोडणारी असली तरी लिहिण्यातून जो जिव्हाळा निर्माण होतो त्याला कशाचीही सर नाही ...

म्हणे, झुकरबर्गची बुद्धिमत्ता मर्यादित; 'या' दिग्गजाने उडवली खिल्ली  - Marathi News | Elon Musk tweets, Facebook CEO Mark Zuckerberg's knowledge of A.I.'s future is 'limited' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्हणे, झुकरबर्गची बुद्धिमत्ता मर्यादित; 'या' दिग्गजाने उडवली खिल्ली 

जग बदलू पाहणा-या आणि नवं तंत्रज्ञानाने सर्व सामान्यांच्या जीवनात सुसह्यता आणण्याची स्वप्नं पाहणा-या दोन दिग्गजांमध्ये आता बौद्धिक कुवतीवरून जुंपलीये. ...

भारत-चीन युद्धाची शक्यता नाहीच - Marathi News | There is no possibility of India-China war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन युद्धाची शक्यता नाहीच

भारत व चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे. भारत, चीन व भूतान ज्या स्थळावर एकत्र येतात, त्या डोकलाम भागात बटांगला ट्राय जंक्शनजवळ भारत आणि चीनचे सैन्य परस्परांसमोर उभे आहे. ...

टेरर फंडिंग : फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 7 जण अटकेत - Marathi News | Terror funding: 7 people arrested for separatist leader Geelani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेरर फंडिंग : फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहीत 7 जण अटकेत

पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याच्या आरोपावरुन सोमवारी (24 जुलै) सात काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली आहे. ...