नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील वजनदार नेते शाहिद खकान अब्बासी हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत. ...
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे. ...
रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे. ...
बिश्केक, दि.31 जुलै- 1ऑगस्टपासून 7 ऑगस्टपर्यंत जागतिक स्तनपान आठवडा म्हणून साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियातील खासदार लॅरिसा वाटर्स यांनी संसदेचे कामकाज सुरु असताना बाळाला स्तनपान करु दिले होते. दुर्देवाने तिच्या या कृत्याकडे एक सहज घटना म्हणून पाहण्याऐव ...