लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन प्रवासी विमानांची धावपट्टीवर टक्कर, पंखे झाले नेस्तनाबूत  - Marathi News | 2 Passenger Planes Collide On Runway. Wing Destroyed. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दोन प्रवासी विमानांची धावपट्टीवर टक्कर, पंखे झाले नेस्तनाबूत 

इंडोनेशियाच्या मेडन शहरात धावपट्टीवर उतरत असताना दोन विमानांची टक्कर झाली आहे ...

सौदीत मिळणार महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा - Marathi News | The women will get the opportunity to wear bikini | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीत मिळणार महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा

सौदी अरेबियात आता लवकरच लग्झरी बीच रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. या बीचवर महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेड सी नावाचे रिसॉर्ट सुरु करण्याची घोषणा केली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलं भाजपाचं सुवर्ण युग, अमेरिकी थिंक टँक - Marathi News | US think-tank says Narendra Modi has ushered in a golden age for BJP as party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलं भाजपाचं सुवर्ण युग, अमेरिकी थिंक टँक

भारतीय वंशाच्या अमेरिकी थिंक टँकनं भाजपाच्या कामाचं कौतुक केलंय. ...

'तिच्या' लग्नाच्या निमंत्रणाला ओबामांचं गोड उत्तर - Marathi News | Obama's sweet reply to the invitation to 'her' wedding | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तिच्या' लग्नाच्या निमंत्रणाला ओबामांचं गोड उत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अमेरिकेतील जनतेची मनं जिंकली आहेत. ...

बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये - Marathi News | Barack Obama will appear in Shimon Peres's documentary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बराक ओबामा दिसणार शिमोन पेरेज यांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये

इस्त्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांच्या आयुष्यावर आधारित बनवण्यात येणा-या डॉक्युमेंट्रीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि अभिनेत्री व गायिक बार्बरा स्ट्रायसँड दिसणार आहेत.  ...

हायस्पीड हायपरलूप ट्रेनमुळे 3 तासाचा प्रवास फक्त तासाभरात - Marathi News | The test of Hyperloop train is successful, only half an hour will be required for 3 hours journey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हायस्पीड हायपरलूप ट्रेनमुळे 3 तासाचा प्रवास फक्त तासाभरात

हायपरलूप म्हणजे हायस्पीड स्पीडने धावणारी रेल्वे. अशा प्रकारची रेल्वे तयार करण्याच्या मार्गातील एक एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे हायपरलूप वनकडून बुधवारी सांगण्यात आले. ...

बांगलादेश पोलिसांकडून 'सुलतान ऑफ सेक्स' अटकेत - Marathi News | Bangladesh Police arrested Sultan of Sex | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश पोलिसांकडून 'सुलतान ऑफ सेक्स' अटकेत

महिलांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली बांगलादेश पोलिसांनी स्वयंघोषित 'सुलतान ऑफ सेक्स'ला अटक केली आहे ...

...डोकलाममधून मागे हटा, अन्यथा परिणाम भोगा, स्वराज यांच्या विधानानंतर चीनची धमकी - Marathi News | deleting army dokalmal otherwise hard step take chinas threat india again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...डोकलाममधून मागे हटा, अन्यथा परिणाम भोगा, स्वराज यांच्या विधानानंतर चीनची धमकी

भारत आणि चीन यांच्यातील डोकलाम नियंत्रण रेषेवरील वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. ...

एलियन्सचा धोका; जगाला वाचवण्यासाठी 'नासा'मध्ये व्हॅकेन्सी, पगारही रग्गड - Marathi News | NASA is hiring a planetary protection officer to guard us against alien life | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एलियन्सचा धोका; जगाला वाचवण्यासाठी 'नासा'मध्ये व्हॅकेन्सी, पगारही रग्गड

पृथ्वीला एलियन्सपासून धोका असल्याचं केवळ सिनेमा किंवा गोष्टींपर्यंत सीमित राहिलेलं नसल्याचं स्पष्ट. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने एलियन्सचा संभाव्य धोका ओळखला,पृथ्वीचं रक्षण करता यावं यासाठी काही शूर अधिका-यांची नासाला गरज. ...