मानवी तस्करांद्वारे निर्वासितांना समुद्रात ढकलून देण्याची गेल्या 24 तासांतील ही दुसरी घटना आहे. अशा घटनांमुळे इथिओपियन स्थलांतरितांच्या जीविताला असलेला धोका जगाच्या समोर आला आहे. ...
बीजिंग, दि. 11 - चीनमधील शानाक्सी प्रांतात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण बस अपघातात 36 जण ठार तर 13 जण जखमी झाले. रात्री 11.34 च्या सुमारास अनकांग शहरात हा अपघात घडला. ल्युओयांग शहराच्या दिशेने वेगात जाणा-या बसने बिजींग-कुनमिंग एक्सप्रेस वे वरील बोग ...
डोकलाममधील तणाव कमी करण्यासाठी चीन कोणतीही तडजोड करणार नाही. डोकलाममधून भारतीय सैन्य मागे न हटल्यास आम्हाला बळाचा वापर करावा लागेल आणि त्याच्या परिणामासाठी भारताने तयार राहावे, असा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे. ...
ढाका, दि. 10 - लग्नाला निघालेलं व-हाड लग्न समारंभाऐवजी थेट जेलमध्ये गेल्याचं ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. होय, अशीच एक घटना बांगलादेशाची राजधानी ढाकामध्ये असलेल्या काशीमपुरा सेंट्रल जेलमध्ये घडली. विशेष म्हणजे, व-हाड एका खाजगी हेलिकॉप्टरने निघालं ...
या रोहिंग्यांचं करायचं काय? म्यानमार असो वा बांगलादेश... या गरिब लोकांचा कळवळा कोणालाच येत नाही. जगातील सर्वाधीक त्रास भोगावा लागलेला समुदाय म्हणून रोहिंग्यांचा इतिहास लिहिला जाईल. ...
केनियाचे राष्ट्राध्यक्ष उहुरु केन्याटा पुन्हा निवडून यावेत यासाठी मतदान प्रक्रियेत गोंधळ घातला असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचे प्राण गेले आहेत. ...