लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानमधील क्वेटामध्ये बॉम्बस्फोट, 17 ठार - Marathi News | 17 killed in Quetta bomb blast in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमधील क्वेटामध्ये बॉम्बस्फोट, 17 ठार

पाकिस्तानमधील क्वेटामध्ये सुरक्षा रक्षकांच्या ट्रकला लक्ष करुन बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. या बॉम्बस्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.  ...

धमक्यांचे परिणाम भोगायला तयार राहा - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Be prepared for the consequences of threats - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धमक्यांचे परिणाम भोगायला तयार राहा - डोनाल्ड ट्रम्प

उत्तर कोरियाच्या धमक्यांमुळे संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिणाम भोगायला तयार राहा, असे उत्तर कोरियाचे लष्करशहा किम जोंग उन यांना सुनावले आहे. ...

106 वर्षे टिकला फ्रुटकेक.... - Marathi News | 106 years of fruitcake survived .... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :106 वर्षे टिकला फ्रुटकेक....

1911 साली रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हा फ्रुटकेक आणला असावा असा अंदाज आहे. ...

पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, तिघांचा मृत्यू - Marathi News | Three Dead In Powerful Blast In Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पुन्हा बॉम्बस्फोटानं हादरला, तिघांचा मृत्यू

पाकिस्तानमधील चार मांग जिल्ह्यातील बजोर येथे दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. ...

इजिप्तमध्ये ट्रेन अपघातात 21 जणांचा मृत्यू, 55 जखमी - Marathi News | 21 killed, 55 injured in train crash in Egypt's Alexandria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तमध्ये ट्रेन अपघातात 21 जणांचा मृत्यू, 55 जखमी

इजिप्तमध्ये ट्रेन अपघातात 21 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...

उत्तर कोरियावर हल्ला करण्यासाठी अमेरिकी लष्कर पुर्णपणे तयार - डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | US Army ready to attack North Korea - Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियावर हल्ला करण्यासाठी अमेरिकी लष्कर पुर्णपणे तयार - डोनाल्ड ट्रम्प

उत्तर कोरियासोबत सुरु असलेल्या वादादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प यांनी हुकूमशहा किम जोंग-उन यांना मोठी धमकी दिली आहे ...

फक्त 14 मिनिटात उत्तर कोरियाची मिसाइल अमेरिकेत घडवतील विध्वंस - Marathi News | In 14 minutes, the North Korean missile will be destroyed in the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त 14 मिनिटात उत्तर कोरियाची मिसाइल अमेरिकेत घडवतील विध्वंस

उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

इमारतीत घुसली डबलडेकर बस - Marathi News | Double penetration double-decker buses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमारतीत घुसली डबलडेकर बस

लंडनमध्ये सेवा देणाऱ्या प्रसिद्ध बससेवेतील एक डबलडेकर बस इमारतीत घुसल्यामुळे झालेल्या अपघातात 10 लोक जखमी झाले आहेत. ...

'द वॉशिंग्टन पोस्ट'नं घेतली 'मुंबई मराठा क्रांती मोर्चा'ची दखल - Marathi News | 'The Washington Post' took over the 'Maratha Maratha Kranti Morcha' intervention | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'द वॉशिंग्टन पोस्ट'नं घेतली 'मुंबई मराठा क्रांती मोर्चा'ची दखल

अमेरिकेतील प्रसिद्ध "द वॉशिंग्टन पोस्ट'' या वृत्तपत्राने 9 ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाची दखल घेतली आहे ...