लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळमध्ये पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Flooding in Nepal, life-threatening disorder | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

मुलासोबत हॉटेलमध्ये दिसली मॉडेल, राष्ट्रपतींच्या पत्नीने बदडलं - Marathi News | first lady of zimbabwe allegedly assaulted a model who partied with her sons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलासोबत हॉटेलमध्ये दिसली मॉडेल, राष्ट्रपतींच्या पत्नीने बदडलं

ती मॉडेल एका मित्रासोबत राष्ट्रपतींच्या मुलांची भेट घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली होती. कॅपिटल 20 वेस्ट या हॉटेलच्या रूममध्ये त्यांची भेट घेत असतानाच... ...

चीन आणि भारतीय लष्कर उद्या येणार आमने-सामने - Marathi News | India and China Army officers to meet in Leh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन आणि भारतीय लष्कर उद्या येणार आमने-सामने

चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला ...

ओबामांचे ट्विट ठरले ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट - Marathi News | The most popular tweet in Twitter history was Obama's tweet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओबामांचे ट्विट ठरले ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात आल्यानंतरही विविध कारणांनी चर्चेत असतात. सध्या ओबामांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे. ...

फिलीपाईन्समध्ये 24 तासांत 32 ड्रग्ज माफियांची हत्या  - Marathi News | 32 killed in Philippines for Duterte's war on drugs | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपाईन्समध्ये 24 तासांत 32 ड्रग्ज माफियांची हत्या 

जून 2016 मध्ये रोड्रिगो यांनी फिलीपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर आतापर्यंत 9000 हून अधिक ड्रग्ज माफियांना मारून टाकण्यात आलं आहे.  ...

भारताच्या स्वातंत्र्यदिनाला न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज - Marathi News | Empire State building of New York celebrates India's independence day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या स्वातंत्र्यदिनाला न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज

तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघालेली इमारत पाहताना भारतीयांची छाती अभिमानाने फुलली होती ...

लडाखमधील दगडफेक, धक्काबुक्कीची माहिती नाही - चीन - Marathi News | No information about the rioting in Ladakh - China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखमधील दगडफेक, धक्काबुक्कीची माहिती नाही - चीन

चिनी सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्यामुळे निर्माण झालेल्या वादाची आपल्याला अजिबात कल्पना नाही. ...

युद्धाची भाषा नको! चर्चेने प्रश्न सोडवा, अमेरिकेचा भारत-चीनला संदेश - Marathi News | US-China appeal to resolve questions, discussions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाची भाषा नको! चर्चेने प्रश्न सोडवा, अमेरिकेचा भारत-चीनला संदेश

भारत आणि चीनमध्ये जे वादग्रस्त विषय आहेत, त्या सर्व मुद्यांवर दोन्ही देशांनी चर्चेतून तोडगा काढावा असे अमेरिकेने म्हटले आहे. ...

नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी - Marathi News | 28 killed, 82 injured in Boko Haram attack in Nigeria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी

नायजेरिया पुन्हा एकदा बोको हरामच्या दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. ...