लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार निम्मी संपत्ती - Marathi News | Aamir Khan's wife will be given a divorce, a lot of wealth to be paid | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार निम्मी संपत्ती

आमीर खान घटस्फोट घेत असून त्याला आपल्या संपत्तीमधील आर्धी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे. ...

उत्तर कोरियाने केले दहा पट शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण  - Marathi News | North Korea tested a ten-fold powerful hydrogen bomb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने केले दहा पट शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण 

उत्तर कोरियाने आपल्या आक्रमक कारवाया सुरूच ठेवताना आज पुन्हा एकदा अणुचाचणी घेतली आहे. जपानने उत्तर कोरियाकडून घेण्यात आलेल्या सहाव्या अणुचाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान उत्तर कोरियानेही आज घेतलेली अणुचाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.  ...

निष्पाप बळी ! अमेरिकेत शीख सॉफ्टवेअर इंजिनिअर विद्यार्थ्याची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या - Marathi News | Sikh software engineering student stabbed to death in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निष्पाप बळी ! अमेरिकेत शीख सॉफ्टवेअर इंजिनिअर विद्यार्थ्याची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या

केवळ विद्यापीठात प्रवेश न मिळाल्यानं रागातून अमेरिकेतील एका विद्यार्थ्यानं एका 22 वर्षीय शीख तरुणाची कथित स्वरुपात चाकूनं भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

डोकलाम वादात रशियाच्या भूमिकेमुळे चीनच्या पदरात पडली निराशा - Marathi News | China's Depression on Dalmatia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोकलाम वादात रशियाच्या भूमिकेमुळे चीनच्या पदरात पडली निराशा

सध्याच्या जागतिक राजकारणातील परिस्थितीमुळे चीन आणि रशिया परस्परांच्या जवळ आले आहेत. दोघांमधील संबंधही दृढ होत चालले आहेत. ...

अमेरिकेत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार - Marathi News | The cremation was done on the Indian student who was drowned in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तलावात पोहण्यासाठी गेला असता बुडून मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत ...

भारतीय वंशाचे जे. वाय. पिल्ले सिंगापूरचे हंगामी राष्ट्राध्यक्ष - Marathi News | J. of Indian descent Y Chili Singapore's Interim President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाचे जे. वाय. पिल्ले सिंगापूरचे हंगामी राष्ट्राध्यक्ष

टोनी टॅन केंग याम यांनी राष्ट्रपतीपदाची 6 वर्षे पूर्ण केल्यानंतर जे. वाय पिल्ले यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली. पिल्ले हे कौन्सील ऑफ प्रेसिडेंशियल अॅडवायजर्सचे अध्यक्ष असून मतदानाचा दिवस 23 सप्टेंबर पर्यंत किंवा जर अध्यक्षपदाचा उमेदवार बिनविरोध ...

म्यानमारमधील वांशिक तणावामुळे विविध समुदायांचे जीवन विस्कळीत - Marathi News | The ethnic tension in Myanmar disrupts life of different communities | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :म्यानमारमधील वांशिक तणावामुळे विविध समुदायांचे जीवन विस्कळीत

इंग्लंडमधील कॅमडेन शहराचे माजी महापौर सदाशिवराव देशमुख यांचे निधन - Marathi News | Former mayor Sadadharrao Deshmukh dies in England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडमधील कॅमडेन शहराचे माजी महापौर सदाशिवराव देशमुख यांचे निधन

साताऱ्याचे भूमीपुत्र आणि सातासमुद्रापार मराठी माणसाचे नाव उंचावणा-या सदाशिवराव देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सदाशिवराव देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. देशमुख हे इंग्लंडमधील कॅमडेन शहराचे महापौर म्हणून कार्यभार सांभा ...

कृपा करुन पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्समध्ये उपस्थित करु नका, चीनचा मोदींना संदेश - Marathi News | Please do not present the issue of terrorism in the BRICS, China will send a message to Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कृपा करुन पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्समध्ये उपस्थित करु नका, चीनचा मोदींना संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पार पडणा-या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार असून यावेळी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करु नका असा अप्रत्यक्ष संदेशच चीनने मोदींना दिला आहे ...