लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्रिक्स शिखर परिषद : चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये केलं स्वागत - Marathi News | BRICS Summit: Welcome to Jinping Prime Minister Modi International Conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिक्स शिखर परिषद : चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये केलं स्वागत

ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शियामेन येथे दाखल झाले आहेत.  सदस्य देशांमध्ये मैत्री बळकट व्हावी, यासाठी नेत्यांशी फलदायी चर्चा होऊन सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी मोदींना आशा आहे ...

ब्रिक्स शिखर परिषद : चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये केलं स्वागत - Marathi News | BRICS Summit: Welcome to Jinping Prime Minister Modi International Conference-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिक्स शिखर परिषद : चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींचं इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये केलं स्वागत

ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये आगमन - Marathi News |  Modi's arrival to China for BRICS Summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिक्स शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चीनमध्ये आगमन

ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी येथे आगमन झाले. सदस्य देशांमध्ये मैत्री बळकट व्हावी, यासाठी नेत्यांशी फलदायी चर्चा होऊन सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी मोदींना आशा आहे. ...

तीन वर्षात पंतप्रधान मोदींचे एवढे विदेश दौरे, पाहा एका क्लिकवर - Marathi News | In three years Prime Minister Modi's foreign visits, see on one click | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षात पंतप्रधान मोदींचे एवढे विदेश दौरे, पाहा एका क्लिकवर

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींनी आंतरराष्ट्ररीय संबंधांवर जास्त भर दिला. मोदींनी सलग अनेक देशांचे दौरे केले. काही दिवसांपूर्वीच मोदींनी इस्रायल दौरा केला, जो भारतीय पंतप्रधानाचा पहिलाच दौरा होता. ...

आमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार निम्मी संपत्ती - Marathi News | Aamir Khan's wife will be given a divorce, a lot of wealth to be paid | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार निम्मी संपत्ती

आमीर खान घटस्फोट घेत असून त्याला आपल्या संपत्तीमधील आर्धी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे. ...

उत्तर कोरियाने केले दहा पट शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण  - Marathi News | North Korea tested a ten-fold powerful hydrogen bomb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने केले दहा पट शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचे परीक्षण 

उत्तर कोरियाने आपल्या आक्रमक कारवाया सुरूच ठेवताना आज पुन्हा एकदा अणुचाचणी घेतली आहे. जपानने उत्तर कोरियाकडून घेण्यात आलेल्या सहाव्या अणुचाचणीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान उत्तर कोरियानेही आज घेतलेली अणुचाचणी यशस्वी झाल्याचे म्हटले आहे.  ...

निष्पाप बळी ! अमेरिकेत शीख सॉफ्टवेअर इंजिनिअर विद्यार्थ्याची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या - Marathi News | Sikh software engineering student stabbed to death in US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निष्पाप बळी ! अमेरिकेत शीख सॉफ्टवेअर इंजिनिअर विद्यार्थ्याची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या

केवळ विद्यापीठात प्रवेश न मिळाल्यानं रागातून अमेरिकेतील एका विद्यार्थ्यानं एका 22 वर्षीय शीख तरुणाची कथित स्वरुपात चाकूनं भोसकून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

डोकलाम वादात रशियाच्या भूमिकेमुळे चीनच्या पदरात पडली निराशा - Marathi News | China's Depression on Dalmatia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोकलाम वादात रशियाच्या भूमिकेमुळे चीनच्या पदरात पडली निराशा

सध्याच्या जागतिक राजकारणातील परिस्थितीमुळे चीन आणि रशिया परस्परांच्या जवळ आले आहेत. दोघांमधील संबंधही दृढ होत चालले आहेत. ...

अमेरिकेत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार - Marathi News | The cremation was done on the Indian student who was drowned in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यावर करण्यात आले अंत्यसंस्कार

अमेरिकेतील टेक्सास प्रांतात तलावात पोहण्यासाठी गेला असता बुडून मृत्यू झालेल्या भारतीय विद्यार्थ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत ...