लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
राखीव जागा सोडण्यास नकार देणा-या तरुणाच्या मांडीवर बसून वृद्ध महिलेने केला प्रवास - Marathi News | The elderly woman sitting on the loung of the man who refused to leave the reserved space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राखीव जागा सोडण्यास नकार देणा-या तरुणाच्या मांडीवर बसून वृद्ध महिलेने केला प्रवास

चीनमधील नानजिंग शहरात मेट्रोने प्रवास करणा-या एका महिलेने राखीव जागेवर बसत नियम न पाळणा-या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. महिला तरुणाच्या मांडीवर बसून प्रवास करत असतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...

राखीव जागा सोडण्यास नकार देणा-या तरुणाच्या मांडीवर बसून वृद्ध महिलेने केला प्रवास - Marathi News | The elderly woman sitting on the loung of the man who refused to leave the reserved space-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राखीव जागा सोडण्यास नकार देणा-या तरुणाच्या मांडीवर बसून वृद्ध महिलेने केला प्रवास

डोकलाम संघर्षानंतर आता चीन नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी तयार - Marathi News | Now after the conflict in China, Nathu is ready to discuss the issue of reopening the road | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोकलाम संघर्षानंतर आता चीन नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी तयार

भारताच्या दबावानंतर चीननं सिक्कीममधल्या डोकलाममधून माघार घेतल्यानंतर चीननं नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय भाविकांसाठी नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असंही चीननं म्हटलं आहे.  ...

केरळातील ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची अखेर सुटका, दीड वर्षापूर्वी इसिसने केले होते अपहरण - Marathi News | Father Tom's release from ISI's custody, Hundreds of years ago | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केरळातील ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची अखेर सुटका, दीड वर्षापूर्वी इसिसने केले होते अपहरण

इसिसच्या तावडीतून अखेर ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका झाली आहे. फादर टॉम भारतीय नागरीक आहेत. ...

देशात असंच चालत आलंय, राहुल गांधींनीही मान्य केला कंगना राणौतचा 'घराणेशाही'चा आरोप  - Marathi News | Rahul Gandhi also accepted Kangana Ranout's allegiance to 'dynastic' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात असंच चालत आलंय, राहुल गांधींनीही मान्य केला कंगना राणौतचा 'घराणेशाही'चा आरोप 

गेल्या काही दिवसांपासून देशात 'घराणेशाही' या विषयावर तुफान चर्चा सुरू आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतनं बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर बोट ठेवून हा मुद्दा नव्यानं चर्चेत आणला होता. आता तर कंगना राणौतचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ...

सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Hello! In the absence of two hands or two feet, the foot-climbing video of the viral viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल

घसरगुंडीवर जाण्यासाठी त्याने केलेली ही धडपड आणि यशस्वी मोहिम पाहून आपल्याही संघर्षाला बळ मिळतं.  ...

सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Hello! In the absence of two hands or two feet, the foot-climbing video of the viral viral-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलाम ! दोन हात आणि दोन पाय नसतानाही पाय-या चढणा-या चिमुरड्याचा व्हिडीओ व्हायरल

राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच म्हटले, 'पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास मी आहे तयार' - Marathi News | rahul gandhi addressed berkeley university students | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच म्हटले, 'पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास मी आहे तयार'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील बर्कले येथील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाला टार्गेट केले.   ...

मांस खाणाऱ्या गणेशाच्या जाहिरातीला भारताचा विरोध; कारवाईची केली मागणी - Marathi News | India opposes the advertisement of Ganesha eating meat; Action demand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मांस खाणाऱ्या गणेशाच्या जाहिरातीला भारताचा विरोध; कारवाईची केली मागणी

ऑस्ट्रेलियात एका जाहिरातीत गणपतीला मांसाहार करताना दाखविण्यात आलं होतं. भारतीय दूतावासाने या आक्षेपार्ह जाहिरातीला विरोध दर्शवत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...