ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांच्या सुटकेसाठी कोणतीही खंडणी देण्यात आली नव्हती असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. गतवर्षी येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात आली आहे. ...
1960च्या दशकात जेव्हा उत्तर कोरियाच्या कमांडोंनी दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती भवनाला लुटण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दक्षिण कोरियानं गुप्तरीत्या जेलमधील काही कैद्यांना उत्तर कोरियामध्ये घुसून त्यांचा हुकूमशहा किम उल-संग याला मारण्याचं प्रशिक्षण दिल ...
73 टक्के लोकांनी पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, विरोधात मत व्यक्त करत स्वातंत्र्याची मागणी केली आहे. वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेनंतर, पाकिस्तानात खळबळ माजली आहे. यामुळे पाकिस्तान सरकारने कोणताही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळं ठोकलं आहे. ...
पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांच्या खटल्याची आजपासून हेग येथील संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे. ...
सलग दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर ‘संपुआ-२’च्या २०११-१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आणि पक्षातील चर्चा-संवादाची परंपरा बंद पडली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली. ...