पॉर्न एक्ट्रेस ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीच्या हॉटनेसचे जगभरात अनेक चाहते आहेत. खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेन हा देखील सनी लिओनीचा चाहता होता. ...
गेल्या काही दिवसांपासून भारतीयांच्या परराष्ट्रात असलेल्या काळा पैशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्राला याचा सुगावा लागल्यानंतर आता काळा पैसेधारक भारतीयांनीही पैसे ठेवण्याच्या ठिकाणात बदल केलं आहे. 2015मध्ये भारतीयांचे 4 लाख कोटी रुपये परदेशात ज ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी यावेळी आपल्या भाषणाने सर्वांची मनं जिकलं. ...
मलेशियाची राजधानी असलेल्या क्वालांलपूर येथील एका धार्मिक शाळेत लागलेल्या आगीत जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश आहे ...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमला मोठा झटका मिळाला आहे. दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. दाऊदची एकूण मालमत्ता ६.७ बिलियन डॉलर म्हणजे सुमारे ४५ हजार कोटी रुपयांच्या आस ...
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्ता ...
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेल्या निर्बंधांचा उत्तर कोरियावर कोणताच परिणाम झाल्याचे दिसत नसून, ते निर्बंध धुडकावून लावताना, उत्तर कोरियाने अमेरिकेलाच थेट धमकी दिली आहे. ...
भगतसिंह यांना ब्रिटिश सरकारच्या काळात 23 मार्च 1931 रोजी वयाच्या 23 व्या वर्षी लाहोर येथील तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. यासाठी त्यांच्यावर ब्रिटिश सरकारविरोधात कट-कारस्थान रचल्याचा आणि भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांनी मिळून ब्रिटिश अधिकारी ...