लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
न्यूझीलंडमधील धर्मनिरपेक्ष निवडणूक; इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ ही या देशाची प्रमुख - Marathi News | Secular election in New Zealand; England's second Queen Elizabeth is the head of this country | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :न्यूझीलंडमधील धर्मनिरपेक्ष निवडणूक; इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ ही या देशाची प्रमुख

न्यूझीलंडमध्ये या आठवड्यात २३ सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीत स्वत: ‘व्होटिंग आॅफिसर’ म्हणून काम केल्यामुळे येथील निवडणूकपद्धतीचा अगदी जवळून व प्रत्यक्ष अनुभव आला. ...

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षीय तरुणाला अटक - Marathi News | 18-year-old youth arrested in connection with the London bomb blast case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षीय तरुणाला अटक

लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंट पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. ...

उगाचच काश्मीरच्या विषयात पडू नका! भारताने पाकिस्तानसह सर्व इस्लामिक देशांना सुनावलं - Marathi News | Do not fall in the topic of Kashmir! India has told all Islamic countries including Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उगाचच काश्मीरच्या विषयात पडू नका! भारताने पाकिस्तानसह सर्व इस्लामिक देशांना सुनावलं

आमच्या अंतर्गत विषयांमध्ये हस्तक्षेप करु नका असे भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये इस्लामिक देशांच्या संघटनेला शुक्रवारी स्पष्टपणे सुनावले. ...

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये 'बकेट बॉम्ब' हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी - Marathi News | 'Bucket Bomb' Attack in London's Suburban Railway, It has taken an acknowledgment of responsibility | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये 'बकेट बॉम्ब' हल्ला, इसिसने स्वीकारली जबाबदारी

लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. ...

लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये स्फोट, १८ जखमी, दहशतवादी हल्ला - Marathi News |  Bomb explosion in London's suburban railway, 18 injured, terrorist attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनच्या भुयारी रेल्वेमध्ये स्फोट, १८ जखमी, दहशतवादी हल्ला

सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत १८ प्रवासी जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळ ...

ये है फैशन का जलवा ! - Marathi News | This is fashionable! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ये है फैशन का जलवा !

विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेत 'या' प्राध्यापकाने दिलं लेक्चर - Marathi News | Lecture given by Professor 'lecturer' on the student's hand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विद्यार्थिनीच्या मुलाला कडेवर घेत 'या' प्राध्यापकाने दिलं लेक्चर

टेक्सासमधील 'ए अँड एम' विद्यापीठात प्राध्यापक डॉ. हेन्री मुसोमा हे शिकवतात. सोशल मीडियावर त्यांचा फोटो सध्या व्हायरल होत असून त्यांनी कडेवर घेतलेल्या मुलामुळे त्यांचा फोटो व्हायरल होत आहे. ...

गुगलमध्ये भेदभाव? पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार; तिघींची न्यायालयात धाव - Marathi News | Discrimination in Google, less salary than women in men? The trio took the court in court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलमध्ये भेदभाव? पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी पगार; तिघींची न्यायालयात धाव

गुगलमध्ये काम करणाऱ्या तीन माजी महिला कर्मचाऱ्यांनी पगारात पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली आहे.  ...

लंडनमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ, 20 जण जखमी - Marathi News | The explosion at the Underground Metro station in London, and injures the passengers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट; प्रवाशांमध्ये गोंधळ, 20 जण जखमी

लंडन, दि. 15 - ब्रिटनची राजधानी लंडन शुक्रवारी सकाळी स्फोटाने हादरली. लंडनमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनवर स्फोट झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वा ... ...