भारतीय एनजीओ ‘प्रथम’ने भारतातील उपेक्षित मुलांच्या शिक्षणासाठी ४० लाख डॉलरची रक्कम जमा केली आहे. न्यू यॉर्कमध्ये वार्षिक कार्यक्रमात या एनजीओने ही माहिती दिली. ...
मूळच्या भारतीय असलेल्या उदिती जैन यांनी १२,५00 फूट उंचीवरून स्कायडाइव्ह करून प्रचंड धाडसाचे प्रदर्शन केले. ट्विंकलिंग स्टार प्रकल्पांतर्गत धर्मादाय निधी उभारण्यासाठी उदिती यांनी हा उपक्रम राबविला. ...
पुढील २५ वर्षांत चंद्रावर १०० पर्यंत लोक कायमस्वरुपी राहू शकतील, असे युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ईएसए) तज्ज्ञाने सांगितले. चंद्राचा पृष्ठभाग धुळीने भरलेला असून त्यावर थ्री डी प्रिंटेड इमारती उभ्या राहतील. ...
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक नेहमी ट्रम्पविरोधी भूमिकेत राहिलं आहे असा आरोप ट्रम्प यांनी केला. ...
कोरियन द्विपकल्पात गेल्या काही दिवसांपासून युद्धाचं वादळ घोंगावतं आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामधला तणाव जागतिक स्तरावरचं मोठं संकट बनत चाललंय. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता वारंवार अण्वस्त्र चाचणी करणारा उत्तर कोरिया हा देश जागतिक समुदायाच्याही निशा ...
ज्वालामुखी फुटेल या भीतीने आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी घर सोडून दुस-या ठिकाणी बस्तान हलवलं आहे. मात्र अनेकजण अद्यापही ज्वालामुखी शांत होऊन परिस्थिती पुर्वपदावर येईल असा विश्वास असल्याने तेथेच थांबले आहेत. ...
न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने भारतीय न्यायव्यवस्थेचं प्रचंड कौतुक केलं आहे. सर्व न्यूज चॅनेल्सवर निर्णयाचं विश्लेषण होत आहे. ...
सत्या नाडेलांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची सुत्रे हाती घेतली, त्यावेळी अनेकांनी भुवया वर केल्या होत्या. पण नाडेलांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्ट पुन्हा बहरली. साडेतीन वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टचं बाजारमूल्य 250 अब्ज डॉलर्सनी वधारलं... त्यांच्या नेतृत् ...