लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
ब्रिटनमधली मोनार्क एअरलाइन्स आजपासून बंद, लाखो प्रवासी जगभर अडकले, 3 लाख तिकिटं रद्द - Marathi News | Monarch Airlines in Britain closed today, lakhs of passengers were stuck around the world, 3 lakh tickets canceled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमधली मोनार्क एअरलाइन्स आजपासून बंद, लाखो प्रवासी जगभर अडकले, 3 लाख तिकिटं रद्द

मोनार्क एअरलाइन्स ही ब्रिटनमधली विमानकंपनी बंद पडली असून लाखो प्रवासी विदेशामध्ये ठिकठिकामी अडकले आहेत. त्यांना ब्रिटनमध्ये कसं आणायचं हा यक्षप्रश्न ब्रिटनच्या अधिकाऱ्यांसमोर असून त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत ...

अमेरिकेत म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार - Marathi News | Incredible firing at the Music Festival in the US | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार

चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू  - Marathi News | While charging the iPhone 8 Plus fits, the Inquiry starts with the app | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला, अॅपलकडून चौकशी सुरू 

iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतात अजूनही ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही. ...

३५ हजार फूट उंचीवर विमानाचे इंजिन तुटले - Marathi News | The plane's engine broke at 35 thousand feet high | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३५ हजार फूट उंचीवर विमानाचे इंजिन तुटले

फ्रान्समधून ५०० प्रवाशांना घेऊन लॉस एंजिलिसला निघालेल्या एअर फ्रान्सच्या ए ३८० सुपर जंबो विमानाचे इंजिन ३५,००० फूट उंचीवर तुटल्याने पेच निर्माण झाला ...

गाढवामुळे मालकाला ५,११५ पौंडांचा फटका - Marathi News | The donkey suffered 5,115 pounds due to the donation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाढवामुळे मालकाला ५,११५ पौंडांचा फटका

भुकेल्या गाढवाच्या मालकासमोर नवेच संकट उभे ठाकले आहे. व्हीटस नावाच्या गाढवाने गेल्या सप्टेंबरमध्ये नारंगी रंगाची कार खायचा प्रयत्न केला होता. या कारची किमत दोन लाख पौंड एवढी आहे. ...

पाकिस्तानी युवा वेगवान गोलंदाजाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:च्या अंगावर टाकले पेट्रोल - Marathi News |  Pakistan's youth fast bowler's suicide attempt, petrol on his own body | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी युवा वेगवान गोलंदाजाचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वत:च्या अंगावर टाकले पेट्रोल

पाकिस्तानच्या युवा क्रिकेटरने निवड प्रक्रियेत सातत्याने होणाºया अन्यायाला कंटाळून येथे स्टेडियममध्ये प्रथमश्रेणी लढतीदरम्यान आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

कॅनडात इसिसनं केला दहशतवादी हल्ला, पोलिसावरही चाकूहल्ला - Marathi News | In Canada, this is a terrorist attack, policeman and policeman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात इसिसनं केला दहशतवादी हल्ला, पोलिसावरही चाकूहल्ला

कॅनडात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला घडवण्यात आला आहे. कारमधून जात असलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचा-यांना धडक दिल्यानंतर चाकूहल्लाही केला. ...

दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा - Marathi News | Terrorist Hafiz Saeed claims defamation of 10 crores on foreign minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा

26/11 ला झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर 10 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. ...

कुवेतमधील १५ भारतीयांना फाशीऐवजी जन्मठेप, सुषमा स्वराज यांची विनंती मान्य - Marathi News | Approval of request of Sushma Swaraj to 15 Indians in Kuwait, life imprisonment instead of death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुवेतमधील १५ भारतीयांना फाशीऐवजी जन्मठेप, सुषमा स्वराज यांची विनंती मान्य

कुवेतमधील १५ भारतीयांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करवून घेण्यात भारताला यश आले आहे. त्यांना आता जन्मठेप भोगावी लागणार आहे. ...