लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शांततेचे नोबेल आयएसीएन संस्थेला जाहीर - Marathi News | Nobel Peace Prize announced to IACN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांततेचे नोबेल आयएसीएन संस्थेला जाहीर

वैद्यकशास्त्र, पदार्थविज्ञान,  साहित्य आणि रसायनशास्त्राचे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आज शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आले. ...

पाकिस्तानने भारताला दिली धमकी! गंभीर परिणाम भोगावे लागतील - Marathi News | Pakistan threatens India! There will be serious consequences | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने भारताला दिली धमकी! गंभीर परिणाम भोगावे लागतील

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर मागच्या वर्षभरात भारत-पाकिस्तानच्या सैन्यात अनेकदा तुंबळ संघर्ष झाला. ...

ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करताय? मग हे वाचा,कामाच्या ताणाने ओढवला मृत्यू - Marathi News | Overtime at the office? Then read it, work stressed death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करताय? मग हे वाचा,कामाच्या ताणाने ओढवला मृत्यू

जपानमध्ये महिन्यात 159 तास ओव्हरटाईम केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ...

आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध, पाकिस्तानच्या लष्करानेच दिली कबुली - Marathi News | ISI conflicts with terrorists, Pakistan army confesses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध, पाकिस्तानच्या लष्करानेच दिली कबुली

गुप्तचर संघटना आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याची कबुली स्वत: पाकिस्तानच्या लष्कराने दिली आहे. आयएसआयचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, याचा अर्थ त्यांचा दहशतवादी संघटनांना पाठिंबा आहे असा होत नाही असं पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे. ...

डोकलाममध्ये चीनकडून पुन्हा रस्ता बनवण्याचे काम सुरू, 500 सैनिक केले तैनात - Marathi News | 500 people have been deployed in Dokalmad to make the road again by China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोकलाममध्ये चीनकडून पुन्हा रस्ता बनवण्याचे काम सुरू, 500 सैनिक केले तैनात

चीनसोबत सुरू असलेल्या डोकलाम वादावर तोडगा निघून एक महिनादेखील सरलेला नसताना चीननं पुन्हा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. ...

पोटला पॅलेसचे होणार नूतनीकरण, १५ दशलक्ष डॉलर्स खच - Marathi News | The Portland Palace will be renovated, costing 15 million dollars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोटला पॅलेसचे होणार नूतनीकरण, १५ दशलक्ष डॉलर्स खच

तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासामधील पोटला पॅलेसचे नूतनीकरण करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. त्यासाठी १0 दशलक्ष युआन (१५ दशलक्ष डॉलर्स) इतका खर्च येणार आहे. ...

लास वेगास हल्ला : हल्लेखोराच्या मैत्रिणीलाही नव्हती नरसंहाराची कल्पना - Marathi News | The Las Vegas attack: The story of the massacre of the attacker was not there | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लास वेगास हल्ला : हल्लेखोराच्या मैत्रिणीलाही नव्हती नरसंहाराची कल्पना

येथे आयोजित एका संगीत कार्यक्रमात अंदाधुंद गोळीबार करत ५९ जणांचे बळी घेणा-या हल्लेखोर स्टीफन पॅडॉक याची मैत्रीण मॅरिलो डॅन्ले (६२) हिने स्पष्ट केले आहे की.. ...

सावधान..! प्लॅस्टिक वापरल्यास चार वर्षे तुरुंग किंवा 26 लाखांचा दंड - Marathi News | Careful ..! Four years prison or 26 lakh penalty if used plastic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान..! प्लॅस्टिक वापरल्यास चार वर्षे तुरुंग किंवा 26 लाखांचा दंड

नष्ट न होणा-या प्लॅस्टिकचे उत्पादन, विक्री व वापर यासाठी चार वर्षे तुरुंग किंवा ४० हजार डॉलर्सचा (३१ हजार पौंड) दंड या कायद्यान्वये होईल. ...

बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 18 जणांचा मृत्यू  - Marathi News | Suicidal blasts in Balochistan, 12 deaths | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, 18 जणांचा मृत्यू 

बलुचिस्तानमध्ये एका दर्ग्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या आत्मघाती बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते.  ...