लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
थायलंडचे नववे राजा भूमिबल अतुल्यतेज यांच्या अंतिम संस्कारासाठी बनवला सोन्याचा रथ - Marathi News | Gold chariot made for the last of the ninth King of Thailand, Bhabeen Atulyatej | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडचे नववे राजा भूमिबल अतुल्यतेज यांच्या अंतिम संस्कारासाठी बनवला सोन्याचा रथ

अमेरिकेच्या मेरीलँड प्रांतात गोळीबार, तीन ठार, दोन जखमी - Marathi News |  US killed in Mariland province, three killed and two injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या मेरीलँड प्रांतात गोळीबार, तीन ठार, दोन जखमी

अमेरिकेतील मेरीलँड प्रांताच्या बिझनेस पार्कमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.  ...

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे कौतुक करताना चीन-पाकिस्तानला सुनावले खडे बोल - Marathi News | The US foreign minister praised India for telling China and Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे कौतुक करताना चीन-पाकिस्तानला सुनावले खडे बोल

दक्षिण आशियाच्या दौ-यावर येण्याआधी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी भारताचे तोंडभरुन कौतुक केले आहे. ...

पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी भारत करू शकतो अमेरिकेची मदत- निक्की हेली - Marathi News | India can help US to monitor Pakistan: Nikki Haley | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठी भारत करू शकतो अमेरिकेची मदत- निक्की हेली

अमेरिकेची राजदूत निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणेच पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणा-या समर्थनाच्या विरोधात कडक भूमिका मांडली आहे. ...

पाकिस्तानात दुस-यांदा लादेनसारखी कारवाई करण्याच्या तयारीत होते अमेरिकन नेव्ही सीलचे कमांडो - Marathi News | US Navy SEAL commandos preparing to take bin Laden's actions for the second time in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात दुस-यांदा लादेनसारखी कारवाई करण्याच्या तयारीत होते अमेरिकन नेव्ही सीलचे कमांडो

पाचवर्षांपासून हक्कानी नेटवर्कच्या ताब्यात असलेल्या एका कॅनडीयन-अमेरिकन जोडप्याची नुकतीच सुटका झाली. ...

पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी - Marathi News | Police truck attack with bomb, seven policemen were killed and 22 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी

पोलिसांच्या ट्रकला लक्ष्य करत करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात सात पोलिसांचा मृत्यू झाला असून, 22 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे हा बॉम्बस्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी - Marathi News | US President Donald Trump celebrates Diwali | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही साजरी केली दिवाळी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निक्की हेली, सीमा वर्मा यांच्यासहीत प्रशासनातील वरिष्ठ भारतीय अमेरिकी सदस्य तसेच नेत्यांसोबत ओव्हल कार्यालयात दिवाळी साजरी केली. ...

आता कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्ध : उत्तर कोरिया - Marathi News | Now the nuclear war at any moment: North Korea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्ध : उत्तर कोरिया

अण्वस्त्र युद्ध आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकेल, असा इशारा उत्तर कोरियाचे संयुक्त राष्ट्रांतील उप राजदूत किम इन -योंग यांनी सोमवारी दिला. ...

हार्वर्ड विद्यापीठाला मित्तल यांची देणगी, २५ दशलक्ष डॉलर्सचा निधी सुपुर्द - Marathi News |  Mittal's donation to Harvard University, funding $ 25 million | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हार्वर्ड विद्यापीठाला मित्तल यांची देणगी, २५ दशलक्ष डॉलर्सचा निधी सुपुर्द

प्रसिद्ध पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल यांनी ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाला २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. भारतासह दक्षिण अशियायी देशांशी संबंध वाढवावेत या उद्देशाने ही देणगी आहे. ...