लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
शी जिनपिंग यांनी बंड हाणून पाडले - Marathi News |  Xi Jinping threw rebellion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांनी बंड हाणून पाडले

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहीम छेडणा-या राजकीय प्रतिस्पर्ध्यांचे बंड हाणून पाडत सरकारवरील पकड मजबूत केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ अधिकारी लिऊ शियू यांनी केला आहे. ...

नवाज शरीफ यांच्यावर आणखी एक खटला - Marathi News |  Another case against Nawaz Sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफ यांच्यावर आणखी एक खटला

पाकिस्तानाचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातील एका भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या तिस-या प्रकरणात शुक्रवारी आरोप निश्चित केले. ...

अफगाणिस्तानातल्या मशिदीत दहशतवाद्यानं घडवला आत्मघातकी स्फोट, 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती - Marathi News | Fierce firing by militants in Afghanistan's mosque, 30 people fear of death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातल्या मशिदीत दहशतवाद्यानं घडवला आत्मघातकी स्फोट, 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

अफगाणिस्तानची राजधानी काबूल पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं हादरली आहे. काबूलमधल्या एका शिया मशिदीत दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात नमाज पठण करण्यासाठी आलेल्या 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दि ...

सिंगापूरमध्ये धावतेय 'दिवाळी स्पेशल ट्रेन', रेल्वे स्टेशन, बसेसमध्येही दिवाळी थीमवर सजावट - Marathi News | Diwali theme decorations in Singapore, 'Diwali special train', railway station, buses running in Singapore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंगापूरमध्ये धावतेय 'दिवाळी स्पेशल ट्रेन', रेल्वे स्टेशन, बसेसमध्येही दिवाळी थीमवर सजावट

दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर, जगातील अन्य देशातही मोठया उत्साहात साजरा केला जातो. ...

अमेरिकेनं भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीनचा जळफळाट - Marathi News | China blames America for its exasperation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीनचा जळफळाट

अमेरिकेनं चीनच्या वन बेल्ट वन रोड(ओबीओआर)या प्रकल्पावर टीका करत भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीननं आगपाखड केली आहे. अमेरिका दुजाभाव करत असल्याचं म्हणत चीननं अमेरिकेवरच निशाणा साधला आहे. ...

चीन-पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला मोठा धक्का! ग्वादर बंदरात ग्रेनेड हल्ला, 26 कामगार जखमी - Marathi News | Grenade attack on Gwadar ports labour hostel, 26 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन-पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला मोठा धक्का! ग्वादर बंदरात ग्रेनेड हल्ला, 26 कामगार जखमी

पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर शुक्रवारी अज्ञात आरोपींनी ग्रेनेड फेकले. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले आहेत. ...

हाफिज सईदच्या नजरकैदेत 30 दिवसांची वाढ, अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयाचा नकार  - Marathi News | Hafiz Saeed denies 30-day extension, detention of four others | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईदच्या नजरकैदेत 30 दिवसांची वाढ, अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयाचा नकार 

मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयानं पाकिस्तान सरकारला हाफीजच्या नजरकैदेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हाफीजची नजरकैद 30 दिवसांनी वाढवली आहे. ...

इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पुढील महिन्यात येणार भारतात - Marathi News | Ivanka Trump tweets Diwali wishes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पुढील महिन्यात येणार भारतात

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

अफगाणिस्तानमधल्या कंधारमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 43 सैनिक ठार, 9 जण जखमी - Marathi News | A militant attack in the military base in Kandahar, Afghanistan, killed 43 soldiers and 9 others injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानमधल्या कंधारमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 43 सैनिक ठार, 9 जण जखमी

कंधारमधल्या लष्करी तळाला पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आहे. तालिबानच्या दहशतवाद्यांनी घडवून आलेल्या आत्मघातकी हल्ल्यात 43 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ...