मादागास्करमध्ये गेले दोन दिवस पसरलेल्या प्लेगने 124 लोकांचे प्राण घेतले आहेत. त्याचप्रमाणे मादागास्करमधील 1300 लोकांना प्लेगची लागण झाली आहे. अत्यंत वेगाने पसरलेल्या या ब्लॅक डेथ नावाने ओळखलेल्या साथीने मादागास्करची सीमा ओलांडून आग्नेय आफ्रिकेतील देश ...
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांची 28 वर्षांपुर्वी त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 11 दोषींना 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 1989 साली शेख हसिना यांच्या घरात बॉम्बस्फोट करणाऱ्या दोषींनाही जन्मठेप सुनावण्यात आ ...
नवी दिल्ली- पाकिस्तानमध्ये चीन बांधत असलेल्या ग्वादर बंदराला शह देण्यासाठी, इराण व अफगाणिस्तानशी व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी भारत बांधत असलेल्या चाबहार बंदरामार्गे आज गहू पाठवण्यात आला. या निर्यातीला भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व अफगाणिस् ...
मोगादिशू- सोमालियातल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या बाहेर एका संशयित कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या बॉम्बस्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 16हून अधिक जण जखमी आहे. ...
‘इस्लामिक स्टेट’मध्ये (इसिस) सामील झालेले केरळच्या कन्नुर जिह्यातील पाच तरुण त्या दहशतवादी संघटनेसाठी सीरियामध्ये लढताना ठार झाल्याचे जिल्हा पोलिसांकडून सांगण्यात आले. ...
कॅटलोनिया स्वतंत्र झाल्याची घोषणा तेथील नेत्यांनी करताच, स्पेनने त्या संपूर्ण भागावर सरळ नियंत्रण मिळविले असून, फुटीरवादी सरकारला बरखास्त केले आहे. ...