लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध  - Marathi News | China's Tilapad, due to Arunachal, Defense Minister Nirmala Sitaraman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. ...

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध  - Marathi News | China's Tilapad, due to Arunachal, Defense Minister Nirmala Sitaraman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, नोंदवला विरोध 

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड झाला आहे. सीमारामन यांच्या अरुणाचल दौऱ्याबाबत विरोध नोंदवताना चीनने सांगितले की, सीतारामन यांनी केलेला वादग्रस्त प्रदेशाचा दौरा शांतीप्रक्रियेसाठी प्रतिकूल आहे. ...

चोराची झाली फजिती , विचित्रपणे खिडकीत अडकून पडला ७ तास - Marathi News | thief caught into window for 7 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चोराची झाली फजिती , विचित्रपणे खिडकीत अडकून पडला ७ तास

बरमिंघम - एखाद्याच्या घरी चोरी करायला गेलेले चोर वेगवेगळ्या कारणांनी पकडले गेल्याचे आपण अनेकदा वाचतो. कोणी कशात अडकून पडतो तर कोणी दुखापत होऊन तिथेच चक्कर येऊन पडतो. पण यापेक्षाही एक विनोदी किस्सा घडला आहे, इंग्लडमधल्या बरमिंघम शहरात. एका हॉटेलमध्ये ...

अमेरिकेच्या टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जणांचा मृत्यू - Marathi News | The fate of 27 people killed in a Baptist church in Texas, US | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जणांचा मृत्यू

पनामानंतर आता पॅराडाइज पेपर्सचा खुलासा,  714 भारतीयांच्या नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती - Marathi News | icij released the paradise papers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पनामानंतर आता पॅराडाइज पेपर्सचा खुलासा,  714 भारतीयांच्या नावाचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस 'अॅन्टी ब्लॅक मनी डे' म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच काळा पैशांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. ...

सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, यमन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर झालं क्रॅश - Marathi News | saudi prince mansour bin moqren killed in helicopter crash near yemen border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियाच्या राजपुत्राचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, यमन बॉर्डरजवळ हेलिकॉप्टर झालं क्रॅश

 सौदी अरेबियाचे राजपुत्र मंसूर बिन मुक्करेन यांचा  हेलिकॉप्टर अपघातात मुत्यू झाला आहे. ...

भारतात पायाभूत सुविधा, वाहतूक क्षेत्रांत जागतिक गुंतवणूकदारांना मोठी संधी - Marathi News | In India, the big opportunity for global investors in the transport sector | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात पायाभूत सुविधा, वाहतूक क्षेत्रांत जागतिक गुंतवणूकदारांना मोठी संधी

भारत पायाभूत सुविधा, वाहतूक, कृषी, महामार्ग आणि अन्न प्रक्रिया उद्योगांत गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण$संधी उपलब्ध करून देत आहे, असे केंद्रीय रस्ते व महामार्ग, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले ...

अमेरिकेतील चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जणांचा मृत्यू - Marathi News | The death of 27 fugitives in the Texas church in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार, 27 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये एका व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद  गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वर्षाच्या लहान मुलाचाही समावेश आहे. ...

जगातील सगळ्यात मोठे विमानतळ बीजिंगमध्ये! - Marathi News |  Beijing is the world's largest airport! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सगळ्यात मोठे विमानतळ बीजिंगमध्ये!

जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येईल. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे. ...