लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोनाल्ड ट्रम्प यांना 'मिडल फिंगर' दाखविणाऱ्या महिलेची गेली नोकरी - Marathi News | Cyclist Who Gave President Trump The Finger Loses Her Job | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना 'मिडल फिंगर' दाखविणाऱ्या महिलेची गेली नोकरी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिडल फिंगर दाखवणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. ...

ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार - Marathi News | boy started market to sell memories after breakup | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार

प्रेमाविषयी फार गंभीर असणाऱ्यांना ब्रेकअपनंतर फार त्रास होतो आणि ब्रेकअपचं दु:ख त्यांच्या मनात सलत राहतं. ...

जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा - Marathi News | Masood Azhar’s nephew killed in Pulwama encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरला धक्का! सुरक्षा पथकांनी पुतण्याचा केला खात्मा

भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणा-या जैश-ए-मोहम्मदला मंगळवारी मोठा धक्का बसला. ...

इबोलाविरुद्ध लढण्यासाठी मिळालेल्या 60 लाख डॉलर्सवर रेडक्रॉसच्या कर्मचाऱ्यांचा डल्ला - Marathi News | Red Cross: $6 Million for Ebola Fight Stolen Through Fraud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इबोलाविरुद्ध लढण्यासाठी मिळालेल्या 60 लाख डॉलर्सवर रेडक्रॉसच्या कर्मचाऱ्यांचा डल्ला

संपुर्ण जगाचा थरकाप उडवणाऱ्या इबोलाविरोधात लढण्यासाठी मिळालेल्या लक्षावधी डॉलर्सच्या निधीमध्ये आपल्याच कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याची कबूली रेडक्रॉसने दिली आहे. ...

रोहिंग्याविरोधातील हिंसाचार रोखण्यासाठी म्यानमारवर संयुक्त राष्ट्राचा दबाव - Marathi News | United Nations pressure on Myanmar to prevent violence against Rohingya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोहिंग्याविरोधातील हिंसाचार रोखण्यासाठी म्यानमारवर संयुक्त राष्ट्राचा दबाव

सुरक्षा परिषदेने एकमुखाने म्यानमारमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला. तसेच या हिंसात्मक वातावरणामध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाचाही निषेध करण्यात आला. ...

केवळ भारतानेच नव्हे, तर अनेक देशांनी केला होता नोटाबंदीचा प्रयोग - Marathi News | Not only India, but many countries have tried Demonetization | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केवळ भारतानेच नव्हे, तर अनेक देशांनी केला होता नोटाबंदीचा प्रयोग

भारतामध्ये नोटाबंदीचा प्रयोग करुन उद्या 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. पण नोटाबंदीचा असा निर्णय घेणारा भारत हा काही एकमेव देश नाही. जगातील अनेक देशांनी यापुर्वी असा निर्णय घेतलेला आहे. ...

अमेरिकेत गोळीबारात २६ ठार , चर्चमध्येच केला हल्ला - Marathi News | 26 killed in US firing, church attacks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत गोळीबारात २६ ठार , चर्चमध्येच केला हल्ला

अमेरिकेत टेक्सासच्या सदरलँड स्प्रिंग्स स्थित फर्स्ट बाप्टिस्ट चर्चमध्ये एका बंदूकधारी व्यक्तीने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात प्रार्थनेसाठी आलेल्या २६ जणांचा मृत्यू झाला. ...

मध्य व्हिएतनाममधील होई शहराला डॅमरे वादळाने दिला तडाखा - Marathi News | Damy hurricane struck Hoi city in central Vietnam | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य व्हिएतनाममधील होई शहराला डॅमरे वादळाने दिला तडाखा

चिमुकल्याच्या अंगी बॉल हवेत झुलवत ठेवण्याचे कौशल्य, नेटीझन्समध्ये व्हिडीयो व्हायरल - Marathi News | viral! baby child is genius in keepy-uppy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिमुकल्याच्या अंगी बॉल हवेत झुलवत ठेवण्याचे कौशल्य, नेटीझन्समध्ये व्हिडीयो व्हायरल

वयाने अगदीच लहान वाटणारा हा मुलगा बॉल अजिबात खाली न पडू देता तसाच पायावर टोलवत राहतो. ...