इराण-इराकच्या सीमेवर रविवारी रात्री बसलेल्या ७.३ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने दोन्ही देशांतील ३३० पेक्षा जास्त लोक ठार, तर ४,४८५ पेक्षा जास्त जखमी झाले. रात्रीच असंख्य लोकांनी भीतीतून घरे सोडली होती. ...
नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चित आकार देणे शक्य झाले, असे सांगतानाच, जीएसटी व अन्य आर्थिक सुधारणांमुळे भारतात गुंतवणुकीची दारे अधिक खुली झाली आहेत आणि त्यामुळे भारताचा चेहरामोहरा बदलणार आहे ...
अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारताने १२.३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या विद्यार्थ्यात चीननंतर भारत दुसरा सर्वांत मोठा गट झाला आहे. ...
अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारताने १२.३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या विद्यार्थ्यात चीननंतर भारत हा आता दुसरा सर्वांत मोठा गट झाला आहे. २०१६ च्या देशाच्या अर्थव्यवस्थेत या गटाने ६.५ अब्ज डॉलरचे योगदान दिले आहे. ...
अशियायी देशांच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेच्या सोमवारी झालेल्या उद््घाटन सोहळ््यात महाकाव्य रामायणावर आधारीत सादर झालेल्या संगीत कार्यक्रमाने जागतिक नेते व शिष्टमंडळांकडून जोरदार प्रशंसा मिळवली. ...
इराण आणि इराकच्या सीमेवर आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओमधून या भूकंपाची तीव्रता जगासमोर आली आहे. या भूकंपादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
मनिला येथे सुरू असलेल्या ’एशियान’ शिखर संमेलानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फिलिपिन्सच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीदरम्यान सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. ...