अवघी अमेरिका आमच्या निशाण्यावर आली असून, आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या (बॅलिस्टिक मिसाइल) यशस्वी चाचणीमुळे उत्तर कोरिया आता पूर्णत: अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनले आहे, अशी घोषणा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी केली. ...
31 वर्षीय ब्रॉक फेंकलिनला लहान मुलं आणि महिलांची फसवणूक करुन देहव्यापारात ओढल्याच्या आरोपाखाली अमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने 472 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे ...
सीमेपलीकडून हेरगिरी होत असल्याच्या संशय असून, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी चीनी मोबाईल अॅप देशासाठी धोका असल्याचा इशारा दिला आहे. या मोबाइल अॅप्सच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून डाटा चोरत आहेत. ...
खदखदणा-या ज्वालामुखीतून अत्यंत उष्ण राखेचे लोळ उठत असल्याने बालीच्या आंतरराष्टÑीय विमानतळ दुस-या दिवशीही बंद ठेवावा लागला. एकूण ४४५ उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या ठिकाणी जवळपास ५९ हजार प्रवासी अडकले आहेत. दर सहा तासांनी स्थितीचा आढावा घेतला जात आह ...