लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
#Shocking : भूतासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा लंडनमधील तरुणीचा दावा - Marathi News | #Shocking : girl says she had sex with Ghost in her house in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#Shocking : भूतासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा लंडनमधील तरुणीचा दावा

आपण राहत असलेल्या घरी एक भूत होते आणि त्याच्यासोबत आपले शारिरीक संबंध आले होते, असा त्या तरुणीचा दावा आहे. ...

बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती - Marathi News | The trick has been fought by the soldiers to save the life of the stranded dog | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बर्फात अडकलेल्या कुत्र्याचे प्राण वाचवण्यासाठी जवानांनी लढवली ‘अशी’ युक्ती

ज्यू बांधवाचा हनुक्का सण आणि आठ दिवसांचे दीपप्रज्वलन  - Marathi News | Hanukka festival of Jewish people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यू बांधवाचा हनुक्का सण आणि आठ दिवसांचे दीपप्रज्वलन 

दीपावलीचा सण जसा हिंदूधर्मियांमध्ये आनंदाने साजरा केला जातो तसाच एक सण ज्यू धर्मियांमध्येही साजरा केला जातो. ...

ट्रम्प यांचा निर्णय मागे घ्यावा, अरब मंत्र्यांची मागणी - Marathi News |  Trump's decision should be withdrawn, Arab ministers' demand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचा निर्णय मागे घ्यावा, अरब मंत्र्यांची मागणी

जेरूसलेम शहराला इस्रायलची राजधानी म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली मान्यता अमेरिकेने रद्द करावी, अशी मागणी अरब देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रविवारी येथे केली. ...

जेरुसलेमवरून अमेरिका संयुक्त राष्ट्रांत एकाकी, मध्य-पूर्वेत तणावाची भीती व्यक्त - Marathi News |  Expressing fear of stress in the United States of America, Middle East, from Jerusalem to United States | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेरुसलेमवरून अमेरिका संयुक्त राष्ट्रांत एकाकी, मध्य-पूर्वेत तणावाची भीती व्यक्त

जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटू लागले असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये या प्रश्नावर अमेरिका एकाकी पडल्याचे दिसून आले. ...

CPEC प्रकल्पात पाकिस्तानी लष्कराला सक्रिय करण्याचा चीनचा इरादा - Marathi News | China's intention to activate Pakistan Army in CPEC project | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CPEC प्रकल्पात पाकिस्तानी लष्कराला सक्रिय करण्याचा चीनचा इरादा

सीपीईसी प्रकल्पासाठी चीनकडून देण्यात येणा-या निधीमध्ये पाकिस्तानात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. ...

उपसंपादकाची जबरदस्त डुलकी.... इंग्लंडमधील वर्तमानपत्र हेडलाइन द्यायलाच विसरले - Marathi News | England's newspapers forgot to give headlines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उपसंपादकाची जबरदस्त डुलकी.... इंग्लंडमधील वर्तमानपत्र हेडलाइन द्यायलाच विसरले

वृत्तपत्राच्या इतिहासात अशाप्रकारची घटना पहिल्यांदाच घडली असावी. इंग्लंडमध्ये असणाऱ्या केंब्रिज न्यूज वर्तमानपत्राने मात्र विसराळूपणाची मर्यादा ओलांडत पहिल्या पानावरची हेडलाइन देण्यासच विसरले आहे. ...

हमासच्या तळांवर इस्रायलचा हल्ला, पुन्हा तणाव वाढला - Marathi News | The Israeli attack on Hamas's camps, again the tension grew | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासच्या तळांवर इस्रायलचा हल्ला, पुन्हा तणाव वाढला

हमास या दहशतवादी संघटनेच्या पॅलेस्टाइनमधील अनेक तळांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. हल्ला करण्यात आलेल्या तळांमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि शस्त्रांच्या गोदामाचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने स्पष्ट केले आहे ...

जेरुसलेमच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका एकाकी - Marathi News | UN rejects US recognition of Jerusalem as Israeli capital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जेरुसलेमच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रामध्ये अमेरिका एकाकी

डोनल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुदायातही उमटू लागले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका याबाबतीत एकाकी पडल्याचे दिसून आले. ...