फ्रँकॉई गेबार्ट या फ्रेंच नाविकाने न थांबता एकट्याने पृथ्वीची सागरी परिक्रमा सर्वात कमी वेळात पूर्ण करण्याचा नवा विश्वविक्रम रविवारी प्रस्थापित केला. ...
‘लश्कर- ए- तय्यबा’ आणि ‘जमात- ऊद- दावा’ या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानचे माजी हुकुमशहा परवेझ मुशर्रफ यांनी ‘देशभक्त’ म्हटले. देशाची सुरक्षितता आणि संरक्षणासाठी मी या गटांशी आघाडी करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या मुशर्रफ हे दुबईत स्वत:हूनच ...
पाकिस्तानमधील क्वेट्टा येथे चर्चवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आठ जण ठार झाले असून20 जण जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. ...
अमेरिकेमध्ये एका ट्रान्सजेंडर व्यक्तीने मुलाला जन्म दिला आहे. जन्म देणारी ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि मुल सुखरूप आहेत. ही ट्रान्सजेंडर व्यक्ती गेल्या पाच वर्षांपासून महिला म्हणून वावरत असून ...
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ दहशतवादाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा बरळले आहेत. मुशर्रफ यांनी कट्टर दहशतवादी संघटना अल कायदाला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले आहे. ...
आपल्या सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह फिरतात, त्याचप्रमाणे नव्या सूर्यमालेतही ‘केप्लर 90’ नावाच्या ताऱ्याभोवती इतर ग्रह फिरताना दिसत आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणेच येथे छोटे ग्रह ता-यापासून जवळ आहेत तर मोठे ग्रह ता-यापासून दूर आहेत. ...
आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. राजकीय कुरघोडीतून अनेकदा अमेरिका आणि रशिया परस्परांना दमबाजीही करत असतात. ...