पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेत आणि संरक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार्या पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादमध्ये येणार आहे. ...
कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी चेतनकूल सोमवारी आली तेव्हा त्या जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. ...
कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी खोलीत जाण्यापूर्वी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्यानं भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ...
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट घेतल्यानंतर त्यांची आई व पत्नी भारतात परतल्या आहेत. पण पाकिस्तानाकडून त्यांना अत्यंत दुय्यम वागणूक देण्यात आल्याचं समोर आलं आहे. ...
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला मंगळसूत्र, टिकली आणि बांगडी काढून ठेवण्यात सांगतिलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...