लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत - Marathi News | New Year celebration all over the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत

उत्तर कोरिया अण्वस्त्र संपन्न देश, अणुबॉम्बचे बटण माझ्या हाती, किम जोंग उनचा अमेरिकेला इशारा  - Marathi News | Kim Jong Un declares North Korea is a nuclear power, says 'button' is on his desk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरिया अण्वस्त्र संपन्न देश, अणुबॉम्बचे बटण माझ्या हाती, किम जोंग उनचा अमेरिकेला इशारा 

उत्तर कोरिया आता अण्वस्त्र संपन्न देश झाला आहे हे वास्तव आहे आणि त्या अणुबॉम्बचे बटण माझ्या हाती आहे, असे सांगत उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उननं अमेरिकेला इशारा दिला आहे. ...

गुडबाय 2017, वेलकम 2018 : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सर्वात अगोदर जल्लोषात स्वागत - Marathi News | Goodbye 2017, Welcome 2017: New Year's Eve welcome to Australia, New Zealand | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुडबाय 2017, वेलकम 2018 : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सर्वात अगोदर जल्लोषात स्वागत

स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली. ...

एंगेजमेंटला त्यानं दिली तिला 19 कोटींची अंगठी - Marathi News | She gave her an engagement ring of 19 crores | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एंगेजमेंटला त्यानं दिली तिला 19 कोटींची अंगठी

त्यानं एंगेजमेंटला दिली तिला 19 कोटींची अंगठी - Marathi News | She gave her an anthology of 19 crores of ring | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्यानं एंगेजमेंटला दिली तिला 19 कोटींची अंगठी

डेल कॉम्प्युटर बनविणा-या डेल टेक्नॉलॉजीचे सीईओ माइकल डेल यांची मुलगी अलेक्सा डेल आणि जगातील 37 क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचे चिरंजीव हॅरिसन यांच्या एंगेजमेंटची सद्या बरीच चर्चा सुरु आहे ...

#HappyNewYearWishes : नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरा हे 'मेसेज' - Marathi News | #HappyNewYearWishes: new year wishes messages foe social media | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#HappyNewYearWishes : नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी वापरा हे 'मेसेज'

थाई ठकसेनाला झाली ६ हजार वर्षांची कैद! - Marathi News |  Thai Thaksena was imprisoned for 6 thousand years! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थाई ठकसेनाला झाली ६ हजार वर्षांची कैद!

गुंतवणुकीवर अव्वाच्या सव्वा परताव्याचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक करणा-या एका ठकसेनाला थायलंडमधील न्यायालयाने तब्बल ६,६३७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...

भारताने संताप व्यक्त केल्यानंतर पॅलेस्टाइनने आपल्या राजदुताला बोलवले माघारी  - Marathi News | Palestine called back to its monarch after India expressed its anger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने संताप व्यक्त केल्यानंतर पॅलेस्टाइनने आपल्या राजदुताला बोलवले माघारी 

रावळपिंडीत कुख्यात दहशतवादी आणि जमात उद दावाचा नेता हाफिज सईद बरोबर एकाच कार्यक्रमात उपस्थित राहणा-या आपल्या राजदुतास पॅलेस्टाइनने माघारी बोलावले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात जाणार पॅलेस्टाइन दौऱ्यावर - Marathi News | Prime Minister Narendra Modi will be visiting Palestine in February | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात जाणार पॅलेस्टाइन दौऱ्यावर

फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाइनच्या दौऱ्यावर जात आहेत. जुलै महिन्यामध्ये नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर गेले होते. तत्पुर्वी मे महिन्यातच पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी भारताला भेट दिली होती. ...