माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या आजोबांना 'मिस्टर पी' म्हणून ओळखले जाते. कोरोनातून सावरणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. हे आजोबा कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत. ...
जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या रियल टाईम कोरोना व्हायसर ट्रॅकरनुसार, अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या वाढू ती 82,404 वर पोहोचली आहे. अमेरिका इतर देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधितांचा शोध घेत आहे. हेदेखील यामागचे एक कारण आहे. ...
CoronaVirus in Pakistan पाकिस्तानने नेहमीच अब्जावधी डॉलरची परकीय मदत भारताविरोधात दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांना पोसण्यामध्ये खर्च केली. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तानमध्ये विकासकामे कमी झाली आणि उधळपट्टीच जास्त. ...
CoronaVirus : भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या वर असली तरी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांची संख्या मात्र त्यामानाने खूपच कमी म्हणजे ८०० च्या घरात आहे. योग्य उपचारांमुळे रुग्णही बरे होत आहे. ...
पाकिस्तानने एकूण 230 सैनिकांना कोरोनाच्या संशयामुळे आयसोलेशनमध्ये पाठवले आहे. यापैकी 40 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे यात पकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. ...