लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
CORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप - Marathi News | us senator rick scott demands congress should investigate whos coronavirus response sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप

स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे. ...

CoronaVirus : धक्कादायक! पतीनं लपवली कोरोनाची लक्षणं; गर्भवती पत्नीसुद्धा झाली संक्रमित - Marathi News | CoronaVirus : A man hid his coronavirus symptoms to join his wife in a New York hospital maternity ward vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : धक्कादायक! पतीनं लपवली कोरोनाची लक्षणं; गर्भवती पत्नीसुद्धा झाली संक्रमित

जगभरातून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव उपाय आहे. ...

दिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का? - Marathi News | Why is the date of June 7 on the pass of essential service in Delhi? | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिल्लीत अत्यावश्यक सेवेच्या पासवर ३० जून ही तारीख का?

...

Coronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती - Marathi News | The toll number of corona death in america higher than the 9/11 terror attacks sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: 9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था, अशी आहे सद्यस्थिती

येथील जॉन्‍स हॉपकिन्‍स यूनिवर्सिटी कोरोना वायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 190,000 लोक संक्रमित झाले आहेत.  ...

CoronaVirus: कोरोनाचा जन्म चीनमधला; पण 'या' देशांना सर्वाधिक फटका; आकडेवारी पाहून बसेल धक्का - Marathi News | CoronaVirus spread from china kills 25 thousand in america spain italy altogether kkg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाचा जन्म चीनमधला; पण 'या' देशांना सर्वाधिक फटका; आकडेवारी पाहून बसेल धक्का

coronavirus चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाचा अमेरिकेसह युरोपीय देशांना मोठा फटका ...

काय सांगता! 'या' देशात चक्क 'कोरोना व्हायरस' शब्दावरच घातली बंदी, मास्कही लावू शकत नाहीत लोक! - Marathi News | Turkmenistan reportedly bans the word coronavirus and wearing of masks api | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! 'या' देशात चक्क 'कोरोना व्हायरस' शब्दावरच घातली बंदी, मास्कही लावू शकत नाहीत लोक!

जगभरात फक्त कोरोना व्हायरस हा विषय सुरू असताना एक असा देश आहे जिथे कोरोना व्हायरस या शब्दावर बंदी घालण्यात आली आहे. ...

खुशखबर ! कोरोनाच्या जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर होतोय यशस्वी उपचार - Marathi News | Good news! coronavius good news blood of old patients can treat new patient | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर ! कोरोनाच्या जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर होतोय यशस्वी उपचार

जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रियान यांनी चीनच्या डॉक्टरांचे या प्रयोगासाठी कौतुक केले आहे. ...

CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात भारताला World Bankचा आधार; कोट्यवधींचा निधी देण्याचा प्रस्ताव - Marathi News | CoronaVirus: World Bank offers $1bn for proposed India project fight again corona vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोनाच्या लढ्यात भारताला World Bankचा आधार; कोट्यवधींचा निधी देण्याचा प्रस्ताव

चार वर्षांत परियोजनेंतर्गत महारोगराईच्या काळात भारतीय आरोग्य प्रणाली आणखी विकसित आणि अद्ययावत करण्याचा जागतिक बँकेचा मानस आहे. ...

Coronavirus : एप्रिलच्या अखेरीस चीनवर पुन्हा होणार कोरोनाचा हल्ला; वैज्ञानिकांचा इशारा - Marathi News | Coronavirus: Corona attack on China in late April; Hint of scientists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : एप्रिलच्या अखेरीस चीनवर पुन्हा होणार कोरोनाचा हल्ला; वैज्ञानिकांचा इशारा

चीनला देखील आपल्या इतर प्रांतात आतापासूनच कोरोना टेस्ट घेणे सुरू करावे लागणार आहे. जेणेकरून कोरोनाग्रस्तांचा आकडा लक्षात येईल. ही तयारी कोरोनाच्या दुसऱ्या हल्ल्यापासून वाचवू शकते, असही काउलिंग यांनी सांगितले. ...