मात्र शाळा सुरू करण्यासाठी लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना कमी प्रमाणात पसरत असल्याचा तर्क देण्यात आला असला तरी संशोधनातून जी माहिती समोर आली आहे ती शाळा लवकर सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता वाढवणारी आहे. ...
यांपैकी किर्ककडेच ट्विटरचे अत्यंत महत्वाचे टूल होते. या टूलच्या माध्यमाने कुठल्याही ट्विटर अकाउंटला हॅन्डल केले जाऊ शकत होते. त्याने हे टूल दोन जणांसोबत शेअर केले. ...
डायबिटिस असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: मच्छर चावल्याने खरंच कोरोना होतो का? याबाबत आता नव्या रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या एका विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं आहे. ...
Sushant Singh Rajput Suicide : थांबा, सुशांत आजही 'जिवंत' आहे. होय आत्म्यांशी बोलणारे प्रसिद्ध अतिंद्रीय शक्ती तज्ज्ञ स्टीव्ह हफ्फ यांनी हा दावा केला आहे. सुशांतच्या आत्म्याशी बोलल्याचा दावा त्यांनी केला आहे. नुसता दावाच नाही त्यांनी याचा व्हिडीओही ब ...